ECIL मध्ये विविध पदांच्या एकूण २४३ जागा

ECIL Recruitment 2021 : इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ECIL Recruitment 2021
ECIL

ECIL Recruitment 2021

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २४३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

About Prithviraj Gaikwad

Check Also

PJSoftTech Hostel Management Software — Transforming Hostel Administration

Managing hostel operations manually can be overwhelming — from room allocation and fee collection to …

PJSoftTech Online Exam Management Software – Transforming Digital Assessments

In an era defined by digital transformation, educational institutions and training organizations are rapidly shifting …

PJSoftTech Sales Management Software — Drive Revenue, Efficiency & Growth

FREE DEMO CALL – 7020615206In today’s competitive marketplace, a strong sales process is the backbone …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *