दिल्लीच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात ESIC Recruitment 2021 विविध पदांच्या एकूण १५ जागा

ESIC Recruitment 2021 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ESIC Recruitment 2021
ESIC Recruitment 2021

ESIC Recruitment 2021

विविध पदांच्या एकूण १५ जागा

प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – Dean Office, 5th floor, MS Office Building, ESI-PGIMSR Basaidapura, New Delhi, Pincode- 110115

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

About Prithviraj Gaikwad

Check Also

How PJSoftTech Employee Management Software Simplifies Attendance, Payroll, and HR Operations

In today’s fast-moving business environment, managing employees manually is no longer practical. From tracking attendance …

Employee Management Software Pricing in India: Cost, Features, and ROI Explained

Choosing the right Employee Management Software is about more than picking a feature list — it’s about …

Top Features to Look for Before Buying Employee Management Software for Your Business or School

Choosing the right Employee Management Software is a critical decision for any business or educational institution. Whether …

Contact Us / Leave a Reply