Itihas Sarav Prashnsanch

Itihas Sarav Prashnsanch

Itihas Sarav Prashnsanch

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

🔹शास्त्रीय उपकरणे व वापर

Shastriy Upkarne V Tyancha Vapar
Shastriy Upkarne V Tyancha Vapar

• स्टेथोस्कोप चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

Shastriy Upkarne V Tyancha Vapar

• हायग्रोमीटर ==>   चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर ==>  चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

 द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?  

==>   रक्तदाब मोजण्याचे साधन.

▪ लॅक्टोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?

——दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.
▪ कार्डिओग्राफ चा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.
▪ सायक्लोस्टायलिंग चा वापर कश्यासाठी केला जातो ?

——छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.
▪ कार्बोरेटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.
▪ मॅनोमीटरचा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-वायुचा दाब मोजणारे उपकरण
▪ ऑडिओमीटरचा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी
▪ मायक्रोफोनचा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.
▪ रडारचा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.
▪ हायड्रोमीटरचा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
▪ मायक्रोमीटरचा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी. इंक्यूबेटर – 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण
▪ थर्मोस्टेटचा वापर कश्यासाठी केला जातो ?

——-ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.
▪ थिअडोलाईट——-उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.

About Prithviraj Gaikwad

Check Also

कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे

कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे दिले आहेत. हे वाचून काढा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त …

Science Notes PDF Download

Science Notes PDF Download

GK Notes PDF Download

GK Notes PDF Download महाराष्ट्र राज्य भूगोल माहितीजगातील उष्ण वारे नावे व प्रदेशमहाराष्ट्र धरणे व …

Contact Us / Leave a Reply