Jane 2021 Chalu Ghadamodi In Marathi PDF

Jane 2021 Chalu Ghadamodi In Marathi PDF

Chalu Ghadamodi In Marathi
Chalu Ghadamodi In Marathi

वाचा :- महत्त्वाचे चालू घडामोडी चे २० प्रश्न व उत्तरे प्रश्न

३१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा (B) ओम प्रकाश रावत (C) अचल कुमार ज्योती (D) उमेश सिन्हा✅

प्रश्न३२) कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा (B) सिक्किम (C) मेघालय (D) नागालँड✅

प्रश्न३३) “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅ (B) पोलीस घोडे (C) पोलीस उंट (D) यापैकी नाही

प्रश्न३४) कोणत्या व्यक्तीला “बूल” कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी (B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती (C) कर्नल नरेंद्र✅ (D) मेजर हेमंत राज

प्रश्न३५) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान (B) कर्नाटक (C) गुजरात✅ (D) आंध्रप्रदेश

प्रश्न३६) कोणत्या व्यक्तीने “विप्लवा तपस्वी: पीव्ही” या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू (B) ए. कृष्ण राव✅ (C) A आणि B (D) यापैकी नाही

प्रश्न३७) ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचा विषय काय होता?

(A) अॅडव्हांसेस इन मेट्रोलॉजी (B) मेट्रोलॉजी फॉर द ग्रोथ ऑफ द नेशन (C) मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन✅ (D) यापैकी नाही

प्रश्न३८) कोणत्या संस्थेनी “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” तयार केला?

(A) NTPC लिमिटेड (B) भारतीय पोलाद प्राधिकरण (C) GAIL (इंडिया) लिमिटेड✅ (D) ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन

प्रश्न३९) कोणत्या व्यक्तीची दिल्ली सरकारने स्थापना केलेल्या ‘तामिळ अकादमी’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली?

(A) एन. राजा✅ (B) सेनगोट्टीयन के. ए. (C) पी. थांगमणी (D) एस. पी. वेलुमानी

प्रश्न४०) कोणता देश 2023 सालापर्यंत लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार?

(A) भारत (B) जपान✅ (C) चीन (D) रशिया

प्रश्न४१) कोणत्या चक्रीवादळामुळे डिसेंबर 2020 या महिन्याच्या शेवटी फिजी देशाचे मोठे नुकसान झाले?

(A) लुसी चक्रीवादळ (B) उला चक्रीवादळ (C) दमण चक्रीवादळ (D) यासा चक्रीवादळ✅

प्रश्न४२) _ आणि _ या राज्यांच्या सीमेवर ‘दजूको खोरे’ आहे.

(A) नागालँड आणि मणीपूर✅ (B) नागालँड आणि मिझोरम (C) मणीपूर आणि त्रिपुरा (D) यापैकी नाही

प्रश्न४३) कोणत्या दिवशी ‘जागतिक ब्रेल दिन’ साजरा करतात?

(A) 1 जानेवारी (B) 3 जानेवारी (C) 5 जानेवारी (D) 4 जानेवारी✅

प्रश्न४४) कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली?

(A) बेलारूस (B) कझाकस्तान✅ (C) ताजिकिस्तान (D) चीन

प्रश्न४५) नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

(A) 18 वर्ष (B) 25 वर्ष (C) 24 वर्ष (D) 21 वर्ष✅

प्रश्न४६) कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली?

(A) जनरल बिपिन रावत (B) लेफ्टनंट जनरल सतिंदर कुमार सैनी (C) मेजर जनरल गौतम चौहान✅ (D) लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग

प्रश्न४७) कोणत्या देशात हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष सापडले?

(A) भारत (B) अमेरिका (C) रशिया✅ (D) चीन

प्रश्न४८) कोणत्या व्यक्तीने आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा घेतली?

(A) पोनी मा हुआटेंग (B) जॅक मा (C) अनिल अंबानी (D) झोंग शांशां✅

प्रश्न४९) चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

(A) झेंगहे (B) तियानवेन-1✅ (C) शेनझोऊ (D) चांग’ए प्रोजेक्ट

प्रश्न५०) कोणत्या मंत्रालयाने ‘उद्योग मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन केले?

(A) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (B) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय (C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (D) वाणिज्य व उद्योग मंत्रालय✅  

About Prithviraj Gaikwad

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply