महावितरण अप्रेंटिस भरती 2022 PDF DOWNLOAD

महावितरण अप्रेंटिस भरती 2022 : महावितरण कंपनीने अप्रेंटीस पदासाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. इच्छुक असणारे उमेदवार 20 एप्रिल 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात . महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे. महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज वितरण करते. महावितरण अप्रेंटिस भरती 2022

Mahavitaran Bharti 2022: Maharashtra State Electricity Distribution Company has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill 51 vacancies. interested and eligible candidates apply before the last date.

पदाचे नाव :उप कार्यकारी अभियंता
पद संख्या : 51 जागा
शैक्षणिक पात्रता:1. BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) 2. 03 वर्षे अनुभव
वयाची अट : 04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
फी: खुला प्रवर्ग: ₹500/-  [राखीव प्रवर्ग: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2020
अधिकृत वेबसाइट: पाहा

See Notification

Apply Online

Officile Website

See more any other details visit website www.jobtodays.com

About Bhise

Check Also

Padamkumar Jain – Owner & Managing Director

Padamkumar Jain is a dynamic entrepreneur, technology leader, and visionary founder with a strong passion …

नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती

नागपूर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत नागपूर जिल्ह्यात एकूण 177 तलाठी (ग्राम …

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 – 43 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 43 …

Contact Us / Leave a Reply