म्हाडा भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध 2022 Download Now

म्हाडा भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध- Mhada hallticket uplabdha 2022 -Mhada admit card available 2022- Mhada Hall Ticket 2022 download

म्हाडा भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध 2022 Download Now
म्हाडा भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध 2022 Download Now

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील सरळसेवा भरती २०२१

म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि. ३१.०१.२०२२ दि.०१.०२.२०२२ दि.०२.०२.२०२२. दि.०३.०२.२०२२, दि.०७.०२.२०२२ दि.०८.०२.२०२२ दि.०९.०२.२०२२ वा ७ दिवशी परीक्षा होणार असून परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आले आहे. म्हाडा सरळसेवा परीक्षेकरीता प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेशपत्र प्राप्त करण्याकरीता (Download) सर्व उमेदवारांना इ-मेल द्वारे सूचित करण्यात येत आहे. इ मेल मध्ये प्रवेशपत्र Download करण्याकरीता एक लिंक व Login ID व Password दिलेला आहे. इ-मेल मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन उमेदवारांनी त्यांना प्राप्त झालेल्या Login ID व Password च्या आधारे परीक्षा प्रवेशपत्र Download करायचे आहे.

म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा प्रवेशपत्र Link म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि, Login ID व Password उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना नमूद केलेल्या इ मेल वर पाठविण्यात आले आहेत. सर्व उमेदवारांना म्हाडा सरळसेवा परीक्षा प्रवेशपत्र लिक, लॉग इन आय. डी. व पासवर्ड बाबतचे इ मेल दि. २३.०१.२०२२ संध्याकाळ पर्यंत प्राप्त होतील.

परीक्षेबाबत सविस्तर सूचना व माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारानी म्हाडा संकेतस्थळास वारंवार भेट द्यावयाची आहे.

सचिव

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

हॉलतिकीट लिंक

म्हाडा भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध 2022 Download Now

About Sayli Bhokre

Check Also

MPSC PSI/STI/ASO हॉलतिकीट उपलब्ध 2022 Pdf Download

MPSC PSI Hall Ticket 2022-MPSC Subordinate Services Admit Card 2022-MPSC Group B Hall Ticket 2021 …

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर MPSC राज्य सेवापूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर-MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा …

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ Hallticket उपलब्ध

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ Hallticket उपलब्ध राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध-आयोगामार्फत …

Contact Us / Leave a Reply