MIDC OLD Question Paper 2021-MIDC Question Paper 2021 20 ऑगस्ट 2021 रोजी झालेला पेपर FIRST SHIFT

MIDC OLD Question Paper 2021
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1. सुधागड कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
2. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणते राज्य आहे ?
गुजरात
3. महाराष्ट्राचे पहिले राजघराणे कोणते ?
सातवाहन
4. RBI चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?
शक्तीकांत दास
5. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील प्रकरण तीन कशाशी संबंधित आहे ?
महामंडळाची कामे आणि अधिकार
6. वित्त व्यवस्था, लेखा व लेखापरीक्षण याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कोणत्या प्रकरणांमध्ये दिली आहे ?
प्रकरण चार
7. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कलम 7 कशाशी संबंधित आहे ?
महामंडळाच्या सभा
8. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमिनीचा विनियोग करणे याच्याशी संबंधित कलम कोणते ?
कलम 39
9. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये नुकसान भरपाईची रक्कम करारानुसार ठरवण्यात येईल याची माहिती कोणत्या कलमा मध्ये दिली आहे ?
कलम 36
10. लघु उद्योग म्हणजे काय ?
दहा लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असलेला उद्योग
11. औद्योगिक विकास महामंडळाला येणे असलेल्या रकमा जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे याच्याशी संबंधित कोणते कलम आहे ?
कलम 51
12. गट ग्रामपंचायत असेल तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जमीन द्यायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे ? संबंधित ग्रामसभा व संबंधीत पंचायत समिती ( कलम 32 )
MIDC OLD Question Paper 2021
13. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संबंधित नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
राज्य शासन ( कलम 63 )
14. सर्वात पहिले चंद्रावर पाऊल कोणी टाकले ?
नील आर्मस्ट्रॉंग
15. PUC चा फुल फॉर्म सांगा.
Pollution under control certificate
16. भारतामध्ये हरित क्रांती केव्हा झाली ?
1966 – 67 मध्ये
17. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सोलापूर
18. नागौर येथील गुरांची जत्रा प्रसिद्ध आहे ती कोणत्या राज्यात भरते ?
राजस्थान
19. चाचा चौधरी हे व्यंगचित्र कोणी तयार केले ?
प्राण कुमार शर्मा
20. LIC ची स्थापना केव्हा झाली ?
1956
21. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. त्यादिवशी कोणाची जयंती असते ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
22. श्रीलंका या देशाचे चलन कोणते आहे ? श्रीलंकन रुपया 23. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत ?
यशवंतराव चव्हाण
24. अमेरिकेच्या 49 व्या उपराष्ट्रपती कोण आहेत ?
कमला हॅरीश ———
MIDC OLD Question Paper 2021
SHIFT 12:45 ते 2:45
1. IFFCO चा फुल फॉर्म सांगा.
Indian Farmers Fertiliser Cooperative Limited
2. Tom and Jerry या व्यंगचित्रांचे निर्माते कोण आहेत ?
विलियम हण्णा व जोसेफ बारबरा
3. काबुल कोणत्या देशाची राजधानी आहे ?
अफगाणिस्तान
4. OPEC या संघटनेचे सदस्य देश किती आहेत ?
11
5. टूर डी फ्रान्स कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
सायकलिंग
6. ईसापुर धरण कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
7. पांझरा धरण कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
8. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
उद्धव ठाकरे
THIRD SHIFT 5 ते 7 Batch
1. मेजा धरण कोणत्या नदीवर आहे ?
कोठारी
2. मिशन गोकुळ कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ?
कृषी मंत्रालय
3. तोतलाडोह हे धरण कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
4. तेरावी BRICS शिक्षण मंत्र्यांची परिषद कोणत्या देशात झाली ?
भारत
5. फ्रन्टलाइन पत्रकारांना 50 लाख रुपयांचा विमा कोणत्या राज्यांने घोषित केला आहे ?
आसाम
6. कम्युनिटी किचन ही योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?
उत्तर प्रदेश
MIDC OLD Question Paper 2021
1)काळ ओळखा 2 question
2) उतारा वाचून 5 question
3) व्याकरण 5question
4) म्हणी 2question
5) शब्द संग्रह
English
1) Error 5 question
2) synonyms word 3 question
3) Antonyms 3 question
4) use of idioms Gk 20 question
1) PUC FULL form
2) Maharashtra dam Ujani
3) महाराष्ट्र सगळ्यात पहिले राजघराणे
4) तक्योवाद खेल कोण खेलतो
5) सध्याचे गव्हनर बुद्धीमापन
1) setting arrangement
2) table arrangement
3) clock
4) bodmas
5) तक॔
Midc act 20 question
1) 1961 act
2) special economic zone
3) कलम 53,43,61, चे question
- Employee Performance Management Using HR Software: Tracking KPIs, Appraisals, and Productivity Digitally
- Employee Appraisal and Performance Tracking System: Benefits of Using Employee Management Software
- How to Choose the Right Employee Management Software for Your Organization: A Complete Buyer’s Guide
- HRMS vs Employee Management Software: Key Differences, Benefits, and Use Cases
- How PJSoftTech Employee Management Software Simplifies Attendance, Payroll, and HR Operations

Serch Your Dream Jobs