भारतीय खनिज संपत्ती Mineral Wealth of India

भारतीय खनिज संपत्ती Mineral Wealth of India

भारतीय खनिज संपत्ती Mineral Wealth of India

भारतीय खनिज संपत्ती

भारतीय खनिज संपत्ती बद्दल थोडक्यात माहिती

थोडक्यात खनिज संपत्ती
Sr. No.खनिजराज्य
1खनिज म्हणजे भूकवचातील …. पदार्थ होयअसेंद्रिय
2भारताचा लोह खनिज उत्पादनात आशियात…. आहेप्रथम क्रमांक
3मयूरभंज, सिंगभूम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडतेहेमेटाईट लोहखनिज
4कुद्रेमुख खनिजाचे उत्पादन होते.कर्नाटक राज्यात
5लोहखनिजाचे तुलनेने अधिक उत्पादन ….. होते. दक्षिण भारतात
6भारत लोहखनिजाची सर्वाधिक निर्यात करतो.जपानला
7भारतात…. प्रकारचे मॅगनीज साठे आहेतसर्वोत्तम
8मॅगनीज या धातूचा उपयोग होतो. स्टेनलेस स्टील उत्पादनात
9अल्युमिनियम हे खनिज …. पासून मिळते.बॉक्सईट
10तांबे खनिजांसाठी प्रसिध्द भूभाग अधिकतांबे खनिजांसाठी प्रसिध्द भूभागखेत्री ( राजस्थान ) गुंटूर, कुर्नल,, नेलोर ( आंध्र प्रदेश )
11तांबे उत्पादनासाठी उथळ खाणीसाठी प्रसीद्धभंजनखंड ( म. प्र. )
12 दगडी कोळशाची ऊर्जाक्षमता कोक कोळशापेक्षा … आहे. अधिक
13कोळसा हा …… पदार्थ आहे. कार्बनी
14घरगुती इंधन म्हणून वापरला जाणारा कोळसा…. होयपीट
15कार्बनी कोळशाचे चार प्रकार पुढीलप्रमाणेपीट, लिग्नाईट, बिटूमिनस, ऑन्थरेसाईट
16सर्वाधिक कार्बन ( ९५% ) व धूरविरहित ऊर्जा देणारा कोळशाचा प्रकारऑन्थरेसाईट
17बंगाल, बिहार, ओरिसा राज्यात ….. कोळशाच्या खाणी आहेत.८५ %
18कोळश्याच्या खाणीसाठी प्रसीद्ध क्षेत्र…राणीगंज ( प. बंगाल )
19 सर्वाधिक पेट्रोलियम तेल उत्पादनक्षेत्र कोणते ?अंकलेश्वर,  नवागाम, कलोल
20भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई
21 सर्वाधिक नैसर्गिक वायूची निर्मिती करणारे क्षेत्रमोरान ( आसाम )
22 भारतातील नैसर्गिक वायू निर्माण क्षेत्रेज्वालामुखी, कांग्रा ( हिमाचल प्रदेश ) मिदनापूर ( प. बंगाल ), फिरोजपूर ( पंजाब )
23 सिमेंटच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ?राजस्थान
24क्रोमाईटच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ?ओडिशा
25कोळश्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ?झारखंड
26तांब्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? राज्यस्थान
27हिऱ्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ?मध्यप्रदेश
28विशाखापट्टणम बंदरातून कोणती खनिजे निर्यात  केली जातात ?मॅगनीज, अल्युमिनियम व कोळसा
29अभ्रकाच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ?झारखंड
30पेट्रिलियम व प्राकृतिक ग्यासच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? गुजरात
31जिप्समच्या उत्पादनात प्रथम राज्य कोणते ?राज्यस्थान
32भारत सर्वाधिक खनिजे कोणत्या देशाला निर्यात करतो ?
 संयुक्त राज्य अमेरिका
33भारताला  कशाच्या निर्यातीपासून सर्वाधीक परकीय चलन मिळते ? अभियांत्रिकी वस्तू
34 भारतातील कोणत्या बंदरातून कोळशाची निर्यात सर्वांधिक केली जाते ?हल्दिया ( कोलकाता )
35लोह – पोलाद व बॉक्सईटची निर्यात भारतातील कोणत्या बंदरातून केली जाते ?मार्मागोवा

भारतीय खनिज संपत्ती Mineral Wealth of India

भारताचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड कराDownload Now
Sr No.नावLink
1महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
2जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश PDF डाउनलोड कराDownload Now
3महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे PDF डाउनलोडDownload Now
4भारतातील राष्ट्रीय उद्याने 10 सर्वात मोठीDownload Now
6जगातील देश व खंड नावे माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
7जगातील शहरे व नद्या नावे PDF डाउनलोड कराDownload Now
8जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरेDownload Now
9जगाचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड कराDownload Now
10महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
11महाराष्ट्र राज्य संपूर्ण माहिती भाग 1Download Now
12Bhartiya Rajyghatna Sarav PrashnsanchDownload Now
13Hindi Gk Practice Question Set 12Download Now
14औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहितीDownload Now
15भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे Pdf डाऊनलोड कराDownload Now
16भारताचा भूगोल ओळक सर्व माहिती Pdf DownloadDownload Now
17भारतीय खनिज संपत्ती Pdf डाऊनलोड कराDownload Now

About Prithviraj Gaikwad

Check Also

BOBBLE – बे ऑफ बंगाल बाऊंड्री लेयर एक्सपेरिमेंट

फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा Free Job Alert …

प्रमुख भू प्रकार

प्रमुख भू प्रकार सर्व Mazasarav वर फक्त……. प्रमुख भू प्रकार फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड …

भारताची जणगणना/लोकसंख्या/जमाती

भारताची जणगणना/लोकसंख्या/जमाती जनगणना आयुक्त सी. चंद्रमौली यांनी १ मे २०१० पासून सुरू केलेल्या जनगणनेचे आयुक्त …

Contact Us / Leave a Reply