MPSC Assistant Section Officer Recruitment Result 2020

MPSC Assistant Section Officer Recruitment Result-Assistant Section Officer Prelim Exam 2020 – Result has been announced by MPSC (Maharashtra Public Service Commission). In this article, we provide a direct download link for the MPSC Assistant Section Officer result 2020. Applicants who applied for the Assistant Section Officer positions can view the Result List by clicking on the link below. The Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group B Combine Prelim Exam 2020-Result of Assistant Section Officer may be seen via the link below.

MPSC Assistant Section Officer  Recruitment Result

MPSC Assistant Section Officer Recruitment Result

दिनांक ३०, २०२९.

प्रसिध्दीपत्रक

विषय:- महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० सहायक कक्ष अधिकारी पदाच्या निकालाबाबत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट संयुक्त पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेमधून सहायक कक्ष अधिकारी पदासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) • परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे,

२. प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल,

३. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टण्यावर रद्द करण्यात येईल,

४. मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक १ दिनांक २२ जानेवारी, २०२२ व पेपर क्र. २ दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ राजी घेण्यात येईल.

प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

६. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.

७. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातोल दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारा ठरती.

ठिकाण: मुंबई, उपसचिव (परीक्षोत्तर) (अ.प.) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. 

Maharashtra Subordinate Services, Group-B Pre Examination 2020 Result of Assistant Section Officer result :

About Prithviraj Gaikwad

Check Also

ठाणे पोलीस भरती-2022 Result PDF Download

ठाणे पोलीस भरती-2022 Result PDF Download-Thane police bharti result 2022 pdf download-Written exam & ground …

MIDC सरळसेवा भरती प्रारूप निकाल यादी 2019

MIDC सरळसेवा भरती प्रारूप निकाल यादी 2019, MIDC result pdf download 2019, MIDC saralseva result …

MIDC Exam Result 2021 Pdf Dwonload

MIDC Exam Result 2021 Pdf Dwonload, midc result 2021. MIDC Exam Result 2021 Pdf Dwonload. …

Contact Us / Leave a Reply