ठाणे पोलीस भरती-2022 Result PDF Download-Thane police bharti result 2022 pdf download-Written exam & ground test marklist 2022
उमेदवारांना सुचना
• पोलीस आयुक्त, ठाणे शहर या आस्थापनेवर सन २०५९ मध्ये रिक्त असलेल्या एकूण १२६ पदांकरीता चालक पोलीस शिपाई भरती सन २०१९ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर चालक पोलीस शिपाई पदाकरीता दिनांक २६/०९/२०२९ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे.
• चालक पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप चाचणी, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी यामध्ये पात्र ठरलेल्या ७१० उमेदवारांची मैदानी चाचणी साकेत पोलीस मैदान, ठाणे येथे दिनांक २८/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत घेण्यात आलेली आहे.
ठाणे पोलीस भरती-2022 Result PDF Download
• सदर ७१० उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेले गुण व मैदानी चाचणीत मिळालेले गुण यांची एकत्रित गुणांची यादी उमेदवारांच्या माहितीकरीता ठाणे शहर पोलीस आयुस्तालयाच्या www.thanepolice gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
● उपरोक्त यादीस अनुसरुन चालक पोलीस शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी लवकरच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईन
Download pdf for result
- ठाणे पोलीस भरती-2022 Result PDF Download
- Police Bharti Result 2021
- नवी मुंबई SRPF पोलिस भरती निकाल 2018 Result & Merit List
- नवी मुंबई SRPF पोलिस भरती निकाल 2018
- अहमदनगर पोलिस भरती 2018 असा लागला होता Cut Off 2020 असा लागणार
- ठाणे जिल्हा पोलिस भरती निकाल 2018 Result & Merit List
- नवी मुंबई SRPF पोलिस भरती निकाल 2018 Result & Merit List
- नवी मुंबई लोहमार्ग पोलिस भरती निकाल 2018 मेरीट लिस्ट Result PDf
- पोलिस भरती निकाल 2018 मेरीट लिस्ट Result PDf
- पुणे पोलिस भरती 2018 असा लागला होता Cut off 2020 असा लागणार