महिला व बाल विकास अधिकारी अभ्यासक्रम PDF डाउनलोड, Paper Pattern Mahila V Balavikas Adhikari Syllabus PDF Download, CDPO Abhyaskram PDF
Inspector Certified School And Institution/ District Women and Child Development Officer/Organization and Method Officer/ Lecturer/Superintendent/Statistical Officer, Gr.-B. Women and Child Development Department
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था/ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/ रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता/अधिक्षक/सांख्यिकी अधिकारी, गट-ब महिला व बाल विकास विभाग
परीक्षेचे टप्पे:
१) लेखी परीक्षा २०० गुण
२) मुलाखत ५० गुण
परीक्षा योजना
विषय व सांकेतांक | माध्यम | गुण | प्रश्नसंख्या | कालावधी | दर्जा | प्रश्नपत्रिकेचे स्वरुप |
सामान्य अध्ययन बुध्दीमापन विषयक प्रश्न विभागाशी/विषयांशी संबंधीत घटक (०८२) | मराठी | 100 | 200 | एक तास | पदवी | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
अंतीम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारीत राहील.
अभ्यासक्रम
सामान्य अध्ययन, बुध्दीमापन विषयक प्रश्न, विभागाशी/विषयाशी संबंधीत घटक यामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल.
१. सामान्य अध्ययन– जागतिक, भारतातील महाराष्ट्रातील चालू घडामोडी (राजकीय, औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, भौतिक, सांस्कृतीक, वैज्ञानिक).
२. बुध्दीमापन चाचणी / अंकगणित (शालांत दर्जा)-उमेदवार किती लवकर, अचुकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.
3. व्याकरण (शालांत दर्जा) – वाचन, आकलन- एक मराठी व इंग्रजी उतारा व त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे. मराठी व इंग्रजी व्याकरण
४. समाजशास्त्र व मानसशास्त्र-समाजशास्त्र – समाजाचे स्वरुप, मुलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक परिवर्तन, भारतीय समाजाचे विभाग, सामाजिक जडणघडण, समाज संस्थेचे बदलते स्वरूप भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक समस्या, सामाजिक संशोधन पद्धती, समाज व्यवस्था, संस्कृती, समाजिकरण. मानसशास्त्र – व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, संशोधन पद्धती, अध्ययन, मनविस्मृती, प्रेरणा, भावना, मानवी वर्तनाचे आधार, मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे
६.माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान– संक्षिप्त रुपे, इंटरनेट व ईमेलचे मुलभूत आधार अर्थ, फायदे, तोटे, जागतिकीकरण व जनसंप्रेषन माध्यमे, प्रभाव.
7. समाजकार्य व्यावसायिक समाजकार्य, समाजकार्याच्या संशोधन पध्दती, समाजकार्याचा इतिहास, समाजकार्याचे तत्वज्ञान, समाजकार्याची तत्वे व पध्दती व भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांचे कार्य.
८.भारतीय संविधान – राज्यघटना, शासनाची रचना, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत रचना व कार्य.
९.मानवी हक्क-मानवी हक्काचा जाहीरनामा, मानवी हक्क अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा, महिला व बाल विकासाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रम, महिला धोरण, बाल धोरण, बालकांची राष्ट्रीय सनद, महिला व बालके यांचे हक्क, सहस्त्र विकास उद्दिष्ट्ये कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र अहवाल, बाल मृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर.
१०.महिला व बाल विकास केंद्रस्तरीय व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना, महिला व बालकांच्या संदर्भातील काही ऐतिहासिक निर्णय, सर्व प्रमुख आयोग आणि त्यांच्या रचना व कार्य I
११.महिला व बालक कायदे महिला व बालकांच्या संदर्भातील कायदे, अधिनियम तसेच इतर कायदे, माहिती अधिकार कायदा, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा/अधिनियम, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५. वैद्यकीय गर्भपात अधिनियम (MTP Act), अनैतिक व्यापार अधिनियम, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५, लिंग निदान प्रतिबंधक अधिनियम, गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र अधिनियम, १९९४ (PCPNDT Act, 1994).
१२. गृह विज्ञान-पोषक आहार विज्ञान, पोषक आहाराचे मूल घटक, पोषक आहार विषयक- जीवरसायनशास्त्र, अन्नविषयक, सुक्ष्मशास्त्र, सार्वजनिक पोषण आहार, उपचार शास्त्रभूत आहार, अन्नाचे कॅलरी मुल्ये मोजणी, चांगले आरोग्य व | जिवनमानासाठी मानवी शरीरास आवश्यक पोषण मुल्ये व उर्जा, भारतातील पोषणविषयी समस्या, कारणे, परिणाम, शासकीय धोरणे, योजना, पुरक पोषण विषयक कार्यक्रम, दुपारचे भोजन योजना.
१३.बाल विकास व महिला विकास-बाल विकासाची ओळख, अर्थ, व्याप्ती, विकासाच्या अवस्था, अंगे, वाढ, विकास, प्रसुतीपूर्व विकास, अभ्यास घटकांच्या अंतर्गत नवजात अवस्था, शेशावस्था, पूर्व बाल्यावस्थेतील- शारीरिक विकास कारक विकास, बोधात्मक विकास, नैतिक विकास, भाषा विकास, सामाजिक विकास: बाल संगोपन व शिक्षण, लसीकरण, बालकांचे विविध आजार, बाल विकासाची आव्हाने, बालकांच्या विविध समस्या व उपाययोजना, महिलांच्या समस्या व प्रश्न (आरोग्य पोषण संदर्भिय)
महिला व बाल विकास अधिकारी PDF डाउनलोड
महाराष्ट्र CDPO परीक्षेसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र CDPO पात्रता निकष 2022 खाली प्रदान केले आहेत. माहिती मागील अधिसूचनेवर आधारित आहे. अधिसूचनेत काही बदल झाल्यास आम्ही पात्रता अद्यतनित करू.
MPSC CDPO वयोमर्यादा 2022 अर्जदारांसाठी जाहिरातीत नमूद केल्यानुसार एमपीएससी सीडीपीओ वयोमर्यादा खाली प्रदान केली आहे. अर्ज प्रक्रियेला पुढे जाण्यापूर्वी वयोमर्यादा तपासा.
सर्वांसाठी किमान वय | कमाल |
19 | सामान्य– 38 मागासवर्गीय- 43 |
महाराष्ट्र CDPO शैक्षणिक पात्रता
MPSC ने किमान शैक्षणिक पात्रता कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, सामाजिक कार्य, कायदा, मानसशास्त्र, गृहविज्ञान किंवा वैधानिक विद्यापीठाची पोषण या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा शासनाद्वारे मान्यताप्राप्त इतर कोणतीही पात्रता म्हणून विहित केलेली आहे. अर्जासाठी आवश्यक किमान टक्केवारीचा उल्लेख नाही.
*महिला व बाल विकास अधिकारी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड, MPSC CDPO Syllabus PDF Previous Year Question Papers PDF Downlaod
महिला व बाल विकास अधिकारी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड, MPSC CDPO Previous Year Question Papers PDF Downlaod
- MPSC मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात 145 जागांकरीता भरती
- गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१
- महावितरण अप्रेंटिस भरती 2021(Mahavitaran)
- Maharashtra Postal Recruitment 2021
- पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळामध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
- Maharashtra Rojgar Melava 2020
- महाराष्ट्र कॄषिसेवा गट अ व ब अभ्यासक्रम PDF
- Maharashtra-state-skill-development-recruitment
- महाराष्ट्र डाक विभाग भरती परीक्षा जाहिरात आणि अपडेट्स पहा
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती 2020
- भारती विद्यापीठ पुणे भरती 2020-21 PDF डाऊनलोड करा
- महाराष्ट्र पोस्ट विभाग भरती 2020-21 PDF डाऊनलोड करा
- मुंबई उच्च न्यायालयात भरती 111 पद
- यवतमाळ वन विभाग भरती 2020
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भरती (MUHS Recruitment)
- पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ही डेडलाइन
- नाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) भरती 2020
MPSC CDPO 2022 BOOKLIST PDF, महिला व बालविकास अधिकारी पुस्तक यादी,
👇👇👇
MPSC महिला व बाल विकास अधिकारी प्रश्नपत्रिका,
महिला व बाल विकास अधिकारी जाहिरात 2020, महिला व बालविकास अधिकारी अभ्यासक्रम, MPSC महिला व बाल विकास अधिकारी, MPSC महिला व बाल विकास अधिकारी पात्रता, MPSC महिला व बाल विकास अधिकारी प्रश्नपत्रिका 2018, MPSC महिला व बाल विकास अधिकारी प्रश्नपत्रिका pdf, MPSC महिला व बाल विकास अधिकारी भरती 2021, महिला व बाल विकास अधिकारी जाहिरात, महिला व बाल विकास अधिकारी जाहिरात 2019, MPSC महिला एवं बाल विकास अधिकारी महिला एवं बाल विकास अधिकारी भर्ती 2021, MPSC महिला एवं बाल विकास अधिकारी भर्ती 2020, महिला एवं बाल विकास अधिकारी राजस्थान,
mpsc cdpo Exam syllabus, mpsc cdpo book list,mpsc cdpo exam 2021,mpsc cdpo salary,mpsc cdpo advertisement 2018,mpsc cdpo syllabus in marathi,mpsc cdpo cut off 2018,mpsc cdpo exam pattern,mpsc cdpo result 2016,mpsc cdpo exam advertisement,mpsc cdpo qualification,mpsc cdpo book,mpsc cdpo notification 2021,mpsc cdpo exam 2021 syllabus, MPSC Mahila V Balvikas Adhikari Syllabus PDF Download,