MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम 2022 pdf डाऊनलोड करा

MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम 2022 pdf डाऊनलोड करा, combine group b syllabus, combine syllabus pdf download, combine group b question paper, combine group b jahirat 2022, combine group b mock test.

MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम 2022 pdf डाऊनलोड करा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम 2022 pdf डाऊनलोड करा

MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम 2022 pdf डाऊनलोड करा

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. पण अशा संयुक्त पूर्व परीक्षेचे हे दुसरेच वर्ष आहे. PSI, STI, Assistant (ASO) या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे या पदांसाठी सन २०१४पासून झालेल्या सर्व पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि गेल्या वर्षीची संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडेल. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना प्रत्येक प्रश्न वाचून त्याबाबत काही मंथन करणे आवश्यक आहे.

हा प्रश्न का विचारला आहे; तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावर आधारित आहे; त्यातील मुद्दे अभ्यासक्रमातील दुसऱ्या कोणत्या घटकांशी संबंधित आहेत का आणि या घटकाच्या कोणकोणत्या पलूंवर प्रश्न विचारता येतील यावर विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते समजून घेणे आणि याबाबत आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे शक्य होते.

त्या आधारे अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी कष्ट घेतलेले चालतील याचा अंदाज येते आणि अभ्यासाची दिशा व नियोजन निश्चित करता येते.

या दृष्टीने राष्ट्रचेतना प्रकाशनाचे दुय्यम सेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक विश्लेषण आणि सराव दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल. या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.

प्रत्येक पदासाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा रीतीने पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमा रेषेवर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.

MPSC Group B STI Exam Syllabus 2022

परीक्षेचे टप्पे

  • संयुक्त पूर्व परीक्षा – 100 गुण
  • मुख्य परीक्षा – 400 गुण

संयुक्त पूर्वा परीक्षा

विषय व संकेतांकप्रश्नसंख्याएकूण गुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी (012)100100पदवीमराठी व इंग्रजी1 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम pdf डाऊनलोड करा

अभ्यासक्रम – सामान्य क्षमता चाचणी

  1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
  2. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  3. इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्रचा इतिहास
  4. भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अभ्यासासह) रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
  5. अर्थव्यवस्था – भारतीय परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय, बेरोजगारी, राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  6. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
  7. बुध्दिमापन चाचणी अंकगणित – बुध्दिमापन चाचणी उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करु शकतो. आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक टक्केवारी.

मुख्य परीक्षा

MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम 2022 pdf डाऊनलोड करा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम 2022 pdf डाऊनलोड करा

अभ्यासक्रम

पेपर क्रमांक – १ – मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल

  1. मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग : तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
  2. इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
  3. सामान्य ज्ञान
  • १. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
  • २. माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
  • ३. संगणक व माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवकींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध. नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग. भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा. शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लंब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

पेपर क्रमांक -२ – सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

  1. बुध्दिमत्ता चाचणी
  2. महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.
  3. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डॉगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या (Population), migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न
  4. भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.
  5. राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) केंद्र सरकार, केंद्रिय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ).
  6. जिल्हा ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन प्रशासन,
  7. न्यायमंडळ – न्यायमंडळाची रचना, एकात्मीक न्यायमंडळ कार्य, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये – लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
  8. नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रुपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरीबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
MPSC ग्रुप B ASO परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यासक्रम pdf डाऊनलोड कराडाऊनलोड करा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा पात्रता माहितीमाहिती पहा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड कराडाऊनलोड करा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा पुस्तक यादीमाहिती पहा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा ऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यास नियोजनमाहिती पहा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यास विडियो पहाविडियो पहा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा हॉल टिकिट डाऊनलोड कराडाऊनलोड करा
MPSC ग्रुप B ASO परीक्षा Appडाऊनलोड करा

About Suraj Patil

Check Also

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सुधारित परीक्षा योजना 2022 pdf download

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सुधारित परीक्षा योजना 2022 pdf download-Police upnirikshak pariksha sudharit pariksha yojna 2022 …

MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यास विडियो पहा

MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यास विडियो पहा, mpsc combine group b syllabus, mpsc combine …

MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यास नियोजन

MPSC ग्रुप B ASO परीक्षा अभ्यास नियोजन, mpsc combine group b exam 2022, mpsc combine …

Contact Us / Leave a Reply