MPSC ग्रुप B STI परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा

MPSC ग्रुप B STI परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा combine question paper 2021 pdf mpsc combine pre question paper 2020 combine question paper 2020 mpsc combine pre question paper with answer mpsc combined exam post list mpsc combine syllabus mpsc combined exam pattern mpsc combine pre question paper analysis

MPSC ग्रुप B STI परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा
MPSC ग्रुप B STI परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा

MPSC ग्रुप B STI परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा

अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. पण अशा संयुक्त पूर्व परीक्षेचे हे दुसरेच वर्ष आहे. PSI, STI, Assistant (ASO) या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे या पदांसाठी सन २०१४पासून झालेल्या सर्व पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि गेल्या वर्षीची संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडेल. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना प्रत्येक प्रश्न वाचून त्याबाबत काही मंथन करणे आवश्यक आहे.

हा प्रश्न का विचारला आहे; तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावर आधारित आहे; त्यातील मुद्दे अभ्यासक्रमातील दुसऱ्या कोणत्या घटकांशी संबंधित आहेत का आणि या घटकाच्या कोणकोणत्या पलूंवर प्रश्न विचारता येतील यावर विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते समजून घेणे आणि याबाबत आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे शक्य होते.

त्या आधारे अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी कष्ट घेतलेले चालतील याचा अंदाज येते आणि अभ्यासाची दिशा व नियोजन निश्चित करता येते.

या दृष्टीने राष्ट्रचेतना प्रकाशनाचे दुय्यम सेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक विश्लेषण आणि सराव दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल. या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.

प्रत्येक पदासाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा रीतीने पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमा रेषेवर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.

Combine Pre GS 2020

STI Mains Paper 1 2019

STI Mains Paper 2 2019

MPSC ग्रुप B STI परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
MPSC ग्रुप B STI परीक्षा अभ्यासक्रम pdf डाऊनलोड कराडाऊनलोड करा
MPSC ग्रुप B STI परीक्षा पात्रता माहितीमाहिती पहा
MPSC ग्रुप B STI परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड कराडाऊनलोड करा
MPSC ग्रुप B STI परीक्षा पुस्तक यादीमाहिती पहा
MPSC ग्रुप B STI परीक्षा ऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
MPSC ग्रुप B STI परीक्षा अभ्यास नियोजनमाहिती पहा
MPSC ग्रुप B STI परीक्षा अभ्यास विडियो पहाविडियो पहा
MPSC ग्रुप B STI परीक्षा हॉल टिकिट डाऊनलोड कराडाऊनलोड करा
MPSC ग्रुप B STI परीक्षा Appडाऊनलोड करा

About Suraj Patil

Check Also

SRPF Mumbai Police Question Paper 2021

SRPF Mumbai Police Question Paper 2021, police bharti question paper 2021 pdf download, police bharti …

Jalna District Police Bharti Question Paper 2021

Jalna District Police Bharti Question Paper 2021, police bharti question paper download pdf 2021, police …

कृषिसेवक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका 2021

कृषिसेवक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका 2021- कृषिसेवक भरती परीक्षा संपूर्ण माहिती सर्व पदासाठीच्या प्रश्नपत्रिका,अभ्यासक्रम, विडियो , …

Contact Us / Leave a Reply