आयोगामार्फत नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल 2022

आयोगामार्फत नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल-Mpsc exam latest update 2022, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022, Mpsc Rajyaseva purva pariksha 2022, Mpsc pre exam latest update 2022, Mpsc exam latest update 2022 pdf download

विषय:- राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील परीक्षा उपकेंद्र बदलाबाबत

आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी, 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 च्या नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल करण्यात आला आहे.

जुने उपकेंद्र:

TERNA MEDICAL
COLLEGE, SECTOR 12,
PHASE 2, NEAR GAVDEVI
MANDIR, NERUL WEST,
NAVI MUMBAI 400706.

नवीन उपकेंद्र:

MGM HIGH SCHOOL AND
JUNIOR COLLEGE, SECTOR 8,
PHASE 2, NERUL, NAVI
MUMBAI 400706.

बैठक क्रमांक: NM006001 To NM006264

उपरोक्त बदलानुसार संबंधित उमेदवारांना आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारे नवीन परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. तसेच संबंधित उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येत आहे.

आयोगामार्फत नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल
आयोगामार्फत नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल

आयोगामार्फत नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल

Mpsc exam latest update 2022, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022, Mpsc Rajyaseva purva pariksha 2022, Mpsc pre exam latest update 2022, Mpsc exam latest update 2022 pdf download

About Sayli Bhokre

Check Also

Padamkumar Jain – Owner & Managing Director

Padamkumar Jain is a dynamic entrepreneur, technology leader, and visionary founder with a strong passion …

नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती

नागपूर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत नागपूर जिल्ह्यात एकूण 177 तलाठी (ग्राम …

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 – 43 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 43 …

Contact Us / Leave a Reply