Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता

Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता, MPSC EDUCATION QUALIFICATION, MPSC QUALIFICATION.

Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता

पात्रता:

Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता
Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता

शैक्षणिक अर्हता:

७.४.१ उपलब्ध पदसंख्येतील उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.

७.४.२ सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

(१) सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा

(२) इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा .

(३) इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा

(४) सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा

(५) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए.

७.४.३ उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

(१) सांविधिक विद्यापीठाची. अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा

(२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी

७.४.४ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदावकरीता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक आहे.

७.४.५ पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास वसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षकरीता तात्पुरते पात्र असतील. परंतु पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता विहित

७.४.६ अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.

७.४.७ सर्व संवर्गासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.

शारीरिक मोजमापे/अर्हता:

Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता
Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता
अ.क्रं.माहितीलिंक
0सर्व परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
1Mpsc राज्यसेवा जाहिरातीडाउनलोड करा
2Mpsc राज्यसेवा अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
3Mpsc राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
4Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5Mpsc राज्यसेवा सराव प्रश्नसंच सोडवाडाउनलोड करा
6Mpsc राज्यसेवा अभ्यास नियोजनविडियो पहा
7Mpsc राज्यसेवा शारीरिक पात्रतामाहिती पहा
8Mpsc राज्यसेवा शारीरिक चाचणी गुणमाहिती पहा
9Mpsc राज्यसेवा वय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
10Mpsc राज्यसेवा अभ्यास विडियोविडियो पहा
11Mpsc राज्यसेवा इतिहास , कार्यालये झोनमाहिती पहा
12Mpsc राज्यसेवा रचना पदानुक्रममाहिती पहा
13Mpsc राज्यसेवा APPमाहिती पहा
14Mpsc राज्यसेवा वेबसाइटवेबसाइट पहा
15Mpsc राज्यसेवा पुस्तक यादीमाहिती पहा
16Mpsc राज्यसेवा भरती नोट्सडाउनलोड करा
17Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियोविडियो पहा

About Suraj Patil

Check Also

MPSC राज्यसेवा पूर्व 2021 पेपर 1 & 2 2022 Pdf Download

MPSC राज्यसेवा पूर्व 2021 पेपर 1 & 2 2022 Pdf Download,Mpsc rajyaseva pre exam question …

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022-MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF …

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर MPSC राज्य सेवापूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर-MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा …

Contact Us / Leave a Reply