MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022-MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022-महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता पुणे केंद्रावर दिनांक 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी व मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022
MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022

अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०१९ (पोलीस उपनिरीक्षक) च्या लेखी परीक्षेच्या दिनांक ऑगस्ट, २०२९ रोजी जाहिर करण्यात आलेल्या सुधारित निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचा प्रथम टप्प्यातील पुणे केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखत रद्द झालेल्या तसेच अपित केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणव मुलाखत कार्यक्रम पुणे केंद्रावर दिनांक ३१ जानेवारी, २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचे ठिकाण व तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद

करण्यात येईल.

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

About Prithviraj Gaikwad

Check Also

How PJSoftTech Employee Management Software Simplifies Attendance, Payroll, and HR Operations

In today’s fast-moving business environment, managing employees manually is no longer practical. From tracking attendance …

Employee Management Software Pricing in India: Cost, Features, and ROI Explained

Choosing the right Employee Management Software is about more than picking a feature list — it’s about …

Top Features to Look for Before Buying Employee Management Software for Your Business or School

Choosing the right Employee Management Software is a critical decision for any business or educational institution. Whether …

Contact Us / Leave a Reply