नागपूर महानगरपालिका भरती २०२०

नागपूर महानगरपालिका भरती २०२० – Nagpur Municipal Corporation Recruitment 2020

नागपूर महानगरपालिका भरती २०२०

जाहिरात थोडक्यात माहिती : नागपूर महानगरपालिकेत भरती (NMC) हि “लेखा सल्लागार” या पदांच्या एकूण ३ रिक्त जागांसाठी काढण्यात आलेली आहे.

जाहिरात क्रमांक.                  :      २७ / ज.स. / २०२०

पदाबाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावपदेप्रवर्ग
लेखा सल्लागारखुला – २, अजा – १

शैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता / अनुभव
लेखा सल्लागारमहाराष्ट्र शासन, लेखा व वित्त सेवेतील, किेवा स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे व इतर शासकीय सेवेतील “लेखाधिकारी” या पदावरून सेवानिवृत्त झालेले, गट-ब संवर्गातील, वेतनमान रू. ९३००-३४८०० – ग्रेडवेतन ४६०० व त्याहून अधिक असलेले व प्रस्तावित कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

अर्जदार वय मर्यादा

६५ वर्ष

निवड प्रक्रिया:  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता

अति. आयुक्त नागपूर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१.

मुलाखतीची तिथि

२२ मे २०२०

महत्वाच्या Website Links  

महत्वाच्या बाबी   
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात & Application Formयेथे क्लिक करा
अभ्यासक्रमडाउनलोड करा

Read More               :

Label                        :

Search Description : 

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.

जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.

Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase: NMC Recruitment, Nagpur Mahanagar Palika Bharti, NMC Bharti 2020

About Jobtodays Admin

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply