जाहिरात थोडक्यात माहिती : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र ने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक- पब्लिक हेल्थ, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, अर्थसंकल्प व वित्त अधिकारी, जिल्हा खाते व्यवस्थापक, M&E सांख्यिकी अधिकारी, ज्युनिअर इंजिनिअर-IDW, एपिडेमिओलॉजिस्ट/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS, PPM समन्वयक, सल्लागार VBD, शहर कार्यक्रम व्यवस्थापक इ. पदांचा १११ रिक्त जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र २०२० (NHM Maharashtra Recruitment 2020) हि भरती काढलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२० – NHM Maharashtra Recruitment 2020
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२० – १११ रिक्त पदांसाठी
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
पदांबाबत माहिती:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | ०३ |
२ | कार्यक्रम व्यवस्थापक – पब्लिक हेल्थ | ७६ |
३ | फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार | ०८ |
४ | अर्थसंकल्प व वित्त अधिकारी | ०९ |
५ | जिल्हा खाते व्यवस्थापक | ०१ |
६ | M&E सांख्यिकी अधिकारी | ०१ |
७ | ज्युनिअर इंजिनिअर-IDW | ०२ |
८ | एपिडेमिओलॉजिस्ट/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS | ०१ |
९ | PPM समन्वयक | ०१ |
१० | सल्लागार VBD | ०१ |
११ | शहर कार्यक्रम व्यवस्थापक | ०५ |
एकूण | १११ |
पदांबाबत शैक्षणिक पात्रता:
पद क्र. १ | (i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव |
पद क्र.२ | (i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव |
पद क्र. ३ | (i) B.Com/M.Com (ii) ०१01 वर्ष अनुभव |
पद क्र. ४ | CA/Inter CA/ICWA/Inter ICWA किंवा MBA (Finance) सह B.Com किंवा M.Com (with TALLY) |
पद क्र. ५ | (i) MBA (Finance)/M.Com (ii) ०२/०३ वर्ष अनुभव |
पद क्र. ६ | (i) M.Sc (Statistics) (ii) ०१ वर्ष अनुभव |
पद क्र. ७ | (i) BE (Civil) (ii) ०१-०३ वर्षे अनुभव |
पद क्र. ८ | (i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव |
पद क्र. ९ | (i) MSW/MA (Social Sciences) (ii) ०१ वर्ष अनुभव |
पद क्र. १० | (i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव |
पद क्र. ११ | (i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव |
अर्जदाराचे वयबाबत माहिती
- MBBS & स्पेशालिस्ट: ७० वर्षांपर्यंत
- नर्स & टेक्निशिअन: ६५ वर्षांपर्यंत
- उर्वरित पदे: ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
ऑनलाइन अर्ज फी : फी नाही
आवेदन पाठवण्याचा पत्ता :
nrhm.recruit1@gmail.com
महत्वाच्या दिनांक
महत्वाच्या बाबी | दिनांक |
अर्ज शेवटची दिनांक व वेळ | २८ मे २०२० (०६:१५ PM) |
महत्वाच्या Website Links
Read More :
Lebel :
Search Description :
टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना
इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.
जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply
इतर महत्वाच्या जाहिरात :
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Exam Syllabus PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Exam Syllabus PDF Download
- PMC Bharti JE (Civil) Exam Syllabus PDF Download
- Sahayak Vidhi Adhikari Exam Syllabus (PMC Bharti) PDF Download
- PMC Bharti Recruitmnet 2022 Exam Information Pune Mahagarpalika
सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा
मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्या पहा
IMP Keyphrase: National Health Mission Maharashtra Recruitment