Officers Online Academy OO Academy ला MPSC राज्यसेवा ,Combine Exam , पोलिस भरती ,आरोग्यसेवक,बँकिंग व रेल्वे इत्यादि परीक्षेचे ऑनलाइन VDO कोर्सेस तयार करायचे आहेत. त्यामध्ये मराठी,इंगजी,गणित,बुद्धिमत्ता,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र ,चालू घडामोडी,
Officers Online Academy Educator Program OAA
इतिहास,विज्ञान,तंत्रज्ञान,कायदे,भूगोल इत्यादि विषयाच्या Live Lecture/Recorded Lectures , Videos/With Face /without face/ व नोट्स तयार करणारे /हाताने/प्रिंटेड आवश्यक आहेत. करिता खालील पद भरती आवश्यक आहे तरी इछुक व अनुभवी / नवीन उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्याअगोदर पूर्ण माहिती Terms व Condition व्यवस्थित वाचून घ्या व मगच अर्ज कीवा संपर्क करा. 8605090509 Bio – data Telegram वर पाठवा त्यात तुमचा अनुभव व स्पर्धा परीक्षेतील यश व अपयश सुधा लिहून पाठवा पेन ने लिहलेले असेल तरी चालेल.
Online Educator नियम :
- तुम्हाला ज्या सिरिज वर करत आहात ती पूर्ण करावी लागेल
- प्रत्येक सिरिज 20-40 तासाची असेल व कमी 20 तासापेक्षा जास्त वेळेची असेल
- प्रत्येक Vdo कमीत कमी 20 Min पेक्षा जास्त असेल
- सर्व Vdo चा कालावधी मिनिटामधून तासात Convert करण्यात येईल.
- ठरलेल्या वेळे अगोदर Vdo पाठवण्यात यायला हवा
- कार्य बंद करायचं असेल व सिरिज जर पूर्ण झाली नसेल तर कमीतकमी 15 दिवस अगोदर सांगावे लागेल.
- 50 % पेक्षा जास्त सिरिज पूर्ण केली तरच तुम्हाला कामाचे पेमेंट देण्यात येईल अन्यथा तुमचे पेमेंटवर कोणताही अधिकार राहणार नाही.
- तुम्हाला पेमेंट साठी 3 ऑप्शन देण्यात येत आहेत त्यापैकी एक तुम्हाला निवडावी लागेल
3.1 तासानुसार 300 रु प्रती तास किंवा
3.2 Vdo इन्कमच्या 90 % रक्कम किंवा Only Youtubers साठी
3.3 View नुसार 4000 view ला 100 रु Youtubers साठी
( मुद्दा क्रमांक 3.2 व 3.3 चा कालावधी 1 वर्षामध्ये मिळालेले उत्पन्न असेल अधिक माहितीसाठी Call करा )
- पेमेंट दिनांक 1 तारखेला करण्यात येईल
- तुम्हाला सर्व अटी मान्य असतील तर व इछुक असाल तर तुमचा डेमो विडियो खालील क्र्मांकावर पाठवून द्या
8605090509 / 9923570901
टेलिग्राम Username t.me/mdofficersonlineacademy
www.officersonlineacademy.com
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now