पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट अ ते क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (On line) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021
| पदनाम | पदसंख्या |
| क्ष किरण शास्त्रज्ञ | 02 |
| टि.बी. अँड चेस्ट फिजिशियन | 01 |
| वैद्यकीय अधिकारी | 13 |
| स्टाफ नर्स | 70 |
| सांख्यिकी सहाय्यक | 03 |
| लॅब टेक्निशियन | 01 |
| एक्स रे टेक्निशियन | 03 |
| फार्मासिस्ट | 07 |
| ए.एन.एम. | 31 |
वरील पदाकरीता भरावयाच्या पदांची संख्या, आरक्षण, शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्जाचा नमूना, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत, समांतर आरक्षण व इतर आवश्यक अटी व शर्ती महापालिकेच्या www.pcmcindia.gov. in या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) या लिंकवर तसेच होमपेजवर आमच्या बद्दल (About) नोकरी विषयक (Recruitment) या मेनूमध्ये दिनांक ११/१२/२०२१ पासून पाहण्यास उपलब्ध आहेत.
Serch Your Dream Jobs

