पुणे महानगरपालिका भरती ११०५ रिक्त पदांकरिता

पुणे महानगरपालिका भरती २०२० – Pune Municipal Corporation Recruitment 2020

एकूण: 23 पोस्ट

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

पुणे महानगरपालिका भरती २०२०

जाहिरात थोडक्यात माहिती : पुणे महानगरपालिका (पीएमसी) ही महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या पुण्यावर शासन करणारी एक नागरी संस्था आहे. पुणे महानगरपालिका भरती हि वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक), आरोग्य निरीक्षक, निरीक्षक (हिवताप), ज्युनिअर नर्स, परिचारिका (ANM), औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ECG टेक्निशियन , सहाय्यक दवाखाना, आया, परिचारक/नर्सिंग ऑर्डली या पदांचा एकूण ११०५ रिक्त पदांसाठी काढण्यात आलेली आहे.

जाहिरात क्रमांक.                  :      ०१/८४

पदाबाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावपदे
वैद्यकीय अधिकारी२००
वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक)१००
आरोग्य निरीक्षक५०
निरीक्षक (हिवताप)५०
ज्युनिअर नर्स१५०
परिचारिका (ANM)१५०
औषध निर्माता२५
प्रयोगशाळा तंत्रज्ञ५०
प्रयोगशाळा सहाय्यक५०
१०ECG टेक्निशियन३०
११सहाय्यक दवाखाना५०
१२आया१००
१३परिचारक/नर्सिंग ऑर्डली१००
एकूण११०५

शैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS  
वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक)(i) BAMS (ii) 03 वर्षे अनुभव 
आरोग्य निरीक्षक(i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव 
निरीक्षक (हिवताप)(i) 10वी उत्तीर्ण (ii) बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स 
ज्युनिअर नर्स(i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) 05 वर्षे अनुभव 
परिचारिका (ANM)(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM (iii) 03 वर्षे अनुभव 
औषध निर्माता(i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ(i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव
प्रयोगशाळा सहाय्यक(i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT 
१०ECG टेक्निशियनरसायनशास्त्र, जीवशास्त्र, शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी
११सहाय्यक दवाखाना(i) 10वी उत्तीर्ण   (ii) 03 वर्षे अनुभव
१२आया08 वी उत्तीर्ण 
१३परिचारक/नर्सिंग ऑर्डली10 वी उत्तीर्ण

अर्जदाराचे वयबाबत माहिती

१३ मे २०२० रोजी १८ – ३८ वर्षे [मागासवर्गीय ५ वर्षे सुट]   

ऑनलाइन अर्ज फी : फी नाही

अर्ज पाठवण्याच पत्ता (Email Adress)

mohcontract@punecorporation.org

महत्वाच्या दिनांक  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
ऑनलाइन अर्ज शेवटची दिनांक व वेळ२० मे २०२० (०३:०० PM)

महत्वाच्या Website Links  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
मूळ जाहिरात & Application Formडाउनलोड करा
ऑफिशियल वेबसाईट  Visit Now
अभ्यासक्रमडाउनलोड करा

Read More               :

Lebel                        :

Search Description : 

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.


जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा  Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase: PMC Recruitment, Pune Mahanagar Palika Bharti

About Jobtodays Admin

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply