पश्चिम रेल्वे भरती २०२० Western Railway Recruitment 2020

पश्चिम रेल्वे भरती २०२० Western Railway Recruitment 2020

पश्चिम रेल्वे भरती २०२० / WR Recruitment 2020

जाहिरात थोडक्यात माहिती : पश्चिम रेल्वे भरती २०२० ची नवीन जाहिरात रेल्वे बोर्डाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. हि भारती CMP-GDMO, CMP स्पेशलिस्ट, रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस टेक्निशियन, हॉस्पिटल अटेंडंट, हाऊस कीपिंग असिस्टंट या पदांचा एकूण १७७ रिक्त पदांकरिता काढण्यात आलेली आहे.

जाहिरात क्रमांक.                  :      E/MD/889/VOL VIII/CONTRACT

पदाबाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावपदे
1CMP-GDMO09
2CMP स्पेशलिस्ट11
3रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस टेक्निशियन
02
4हॉस्पिटल अटेंडंट65
5हाऊस कीपिंग असिस्टंट90
एकूण177

शैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती    

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
CMP-GDMOMBBS
CMP स्पेशलिस्ट(i) MBBS  (ii) PG पदवी/डिप्लोमा
रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस टेक्निशियनB.Sc+हेमोडायलिसिस डिप्लोमा
हॉस्पिटल अटेंडंट10वी उत्तीर्ण 
हाऊस कीपिंग असिस्टंट10वी उत्तीर्ण 

अर्जदाराचे वयबाबत माहिती    

25 मे 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 253 वर्षे
पद क्र.320 ते 33 वर्षे
पद क्र.4,& 518 ते 33 वर्षे

ऑनलाइन अर्ज फी : फी नाही

महत्वाच्या दिनांक  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
ऑनलाइन अर्ज शेवटची दिनांक व वेळ24 May 2020
मुलाखत दिनांक25 May 2020

महत्वाच्या Website Links  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
ऑनलाइन अर्ज      अर्ज करा
मूळ जाहिरातडाउनलोड करा
ऑफिशियल वेबसाईट  Visit Now
अभ्यासक्रमडाउनलोड करा

Read More               :

Lebel                        :

Search Description : 

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.


जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा  Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase : WR Railway Recruitment, Western Railway Bharti

About Jobtodays Admin

Check Also

Eastern Railway Apprentice Recruitment 2022

Eastern Railway Apprentice Recruitment 2022 Apprentices in Workshops and Divisions of Eastern Railway under the …

भारतीय नौदलात (Navy) नाविक पदांच्या २५०० जागा

indian navy recruitment 2022 indian navy recruitment 2022 Eligible candidates are invited to apply online …

MPSC मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात 145 जागांकरीता भरती

MPSC PHD Recruitment 2022   MPSC PHD Recruitment 2022 For 145 Statistical Officer, District Extension …

Contact Us / Leave a Reply