पोलिस भरती प्रश्नपत्रिका 5: पोलिस भारतीसाठी लागणारी महत्वाची प्रश्नप्रत्रिका आहे ती पहा व सराव करा .1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 5
1 ) ‘ळ’ हा ……………………………. वर्ण मानला जातो.
A ) स्वतंत्र B ) महाप्राण
C ) संयुक्त स्वर D ) स्वर
2 ) ‘मनस् + पटल’ हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे.
A ) मन:पटल B ) मनसपटल
C ) मनीपटल D ) म : नटपल
3 ) भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
A ) सुंदर – सौंदर्य B ) नवल – नवली
C ) शूर – शौर्य D ) गंभीर – गांभीर्य
4 ) ‘लोकांनी आपण होऊन श्रमदान केले’ या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
A ) अनुसंबंधी सर्वनाम B ) आत्मवाचक सर्वनाम
C ) दर्शक सर्वनाम D ) सर्वनामोत्पन्न सर्वनाम
5 ) ‘पृथकत्ववाचक’ संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ?
A ) छपन्न मोती B ) पाचवी खेप
C ) थोडी विश्रांती D ) एकेक मुलगा
6 ) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.
A ) आम्ही भारतीय नागरिक B ) भारतीय नागरिक
C ) आज भारताशी D ) प्रामाणिक आहोत
7 ) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
A ) भावे प्रयोग B ) सकर्मक कर्तरी प्रयोग
C ) कर्मणी प्रयोग D ) अकर्मक कर्तरी प्रयोग
8 ) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’
A ) नत्र बहुव्रीही समास B ) व्दिगू समास
C ) समाहार व्दंव्द – समास D ) मध्यमपदलोपी समास
9 ) ‘बापरे ……………… केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?
A ) पूर्णविराम B ) उद्गारवाचक चिन्ह
C ) अर्धविराम D ) प्रश्नचिन्ह
10 ) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?
A ) मंदाक्रांता B ) वसंततिलका
C ) शिखरिणी D ) पृथ्वी
11 ) या टोपीखाली दडलंय काय?
A ) उभयान्वयी अव्यय B ) शब्दयोगी अव्यय
C ) क्रियाविशेषण अव्यय D ) केवलप्रयोगी अव्यय
12 ) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.
A ) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय B ) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
C ) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय D ) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
13 ) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?
A ) सात B ) आठ
C ) नऊ D ) दहा
14 ) खालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मधू लाडू खात जाईल’
A ) साधा भविष्यकाळ B ) अपूर्ण भविष्यकाळ
C ) पूर्ण भविष्यकाळ D ) रीती भविष्यकाळ
15 ) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी
A ) पुल्लिंगी B ) नपुंसकलिंगी
C ) स्त्रीलिंगी D ) यापैकी नाही
16 ) पुढीलपैकी व्याकरणदृष्टया चुकीचा शब्द ओळखा.
A ) उत्स्फूर्त B ) उन्मूलन
C ) उत्तूंग D ) उत्सृष्ट
17 ) पुढीलपैकी ‘ओष्ठय’ स्वर कोणते ?
A ) अ, आ B ) ए, ऐ
C ) अ, इ D ) उ, ऊ
18 ) ‘पुनरावृत्ती’ हा संधी कसा सोडवला जाईल ?
A ) पुन: + आवृत्ती B ) पुनर् + आवृत्ती
C ) पुन: + वृत्ती D ) पुनर् + वृत्ती
19 ) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास ……………………… म्हणतात.
A ) सर्वनाम B ) क्रियापद
C ) विशेषण D ) यापैकी काहीही नाही
20 ) ‘आई मुलाला हसविते’ या वाक्यात हसविते हे ……………………. क्रियापद आहे.
A ) संयुक्त B ) शक्य
C ) करणरूप D ) प्रयोजक
21 ) ‘तिने सारे धान्य निवडून ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकाराचा आहे ?
A ) सिध्द क्रियाविशेषण अव्यय B ) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
C ) प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय D ) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
22 ) खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ?
A ) वाग, अहा B ) अरेरे, आईगं
C ) शाबास, वाहवा D ) फक्त छे, छटं
23 ) अर्धस्वर कोणते ते ओळखा.
A ) क्, ख्, ग्, घ् B ) य्, र, ल्, व्
C ) श्, स्, ष् D ) च्, छ्, ज्, झ्
- पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरती
- Maharashtra Police Bharti Syllabus
- Police Bharti 2021 Exam Dates
- Police Bharti Document List 2021
- पोलिस भरतीसाठी सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात लेखी परीक्षा
- कॉंस्टेबलच्या 5297 पदांसाठी भरती तब्बल 12 लाख ईच्छुक उमेदवार
- पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021
- Police Shipai Bharti Patrata/Qualification
- महाराष्ट्र पोलिस भरती वाहन चालक वाहतुकीचे नियम PDF Download 2021
- महाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती 2021 Download pdf
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,