पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021

पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021-Police Bharti New Rules : पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021 PDF download. पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021 PDF डाऊनलोड करा.

पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021

पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021

1)5km धावणे :- यासाठी उमेदवारास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील

अंतर 5km अंतर धावण्यास लागणार कालावधी (मिनिटांमध्ये)गुण
25 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी50
25 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 26 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी45
26 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 27 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी40
27 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 28 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी35
28 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 29 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी30
29 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी25
30 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 31 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी15
30 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 31 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी5
32 मिनिटांपेक्षा जास्त00

2)100m धावणे :- यासाठी उमेदवारास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील

100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधीगुण
11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी25
11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी22
12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी20
13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी18
14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी15
15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी10
16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी5
17.50 सेकंदापेक्षा जास्त00

3)पुरुष उमेदवार- गोळाफेक (गोळ्याचे वजन 7.260 kg)

गोळाफेकीचे अंतरगुण
8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त25
7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटरपेक्षा कमी23
7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटरपेक्षा कमी21
6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 मीटरपेक्षा कमी19
6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटरपेक्षा कमी17
5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटरपेक्षा कमी15
4.90 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी13
4.30 मीटर किंवा जास्त परंतु 4.90 मीटरपेक्षा कमी10
3.70 मीटर किंवा जास्त परंतु 4.30 मीटरपेक्षा कमी8
3.10 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटरपेक्षा कमी5
3.10 मीटरपेक्षा कमी00

पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021

माजी सैनिक यांना सशस्त्र पोलिस शिपाई पदावर निवड करण्याकरिता उमेदवारांच्या घ्यावयाच्या शारीरिक चाचणी बाबत.

1)5km धावणे

संपूर्ण 5km अंतर धावण्यास लागणारा कालावधी (मिनिटांमध्ये )गुण
32 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी50
32 मिनिटापेक्षा जास्त परंतु 33 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी45
33 मिनिटापेक्षा जास्त परंतु 34 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी40
34 मिनिटापेक्षा जास्त परंतु 35 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी35
35 मिनिटापेक्षा जास्त परंतु 36 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी30
36 मिनिटापेक्षा जास्त परंतु 37 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी25
37 मिनिटापेक्षा जास्त परंतु 38 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी15
38 मिनिटापेक्षा जास्त परंतु 39 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी5
39 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त00

2)100 मीटर धावणे :-

100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधीगुण
15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी25
15 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी22
16 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी20
17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी18
18 सेकंदापेक्षा जास्त परंतु 19 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी15
19 सेकंदापेक्षा जास्त परंतु 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी10
20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 21 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी5
21 सेकंदापेक्षा कमी00

3)पुरुष उमेदवार :- गोळाफेक (गोळ्याचे वजन 7.260 kg)

गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये)गुण
7 मीटर किंवा जास्त25
6.40 मीटर किंवा जास्त परंतु 7 मीटर पेक्षा कमी23
5.80 मीटर किंवा जास्त परंतु 6.40 मीटर पेक्षा कमी21
5.20 मीटर किंवा जास्त परंतु 5.80 मीटर पेक्षा कमी19
4.60 मीटर किंवा जास्त परंतु 5.20 मीटर पेक्षा कमी17
4.00 मीटर किंवा जास्त परंतु 4.60 मीटर पेक्षा कमी15
3.40 मीटर किंवा जास्त परंतु 4.00 मीटर पेक्षा कमी13
2.80 मीटर किंवा जास्त परंतु 3.40 मीटर पेक्षा कमी10
2.20 मीटर किंवा जास्त परंतु 2.80 मीटर पेक्षा कमी8
1.60 मीटर किंवा जास्त परंतु 2.20 मीटर पेक्षा कमी5
1.60 मीटरपेक्षा कमी00

पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021

Official Website

Download PDF

About Prithviraj Gaikwad

Check Also

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरती

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरती – 2019 PROVISIONAL MARKLIST, pcmc police bharti 2019. पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई …

Maharashtra Police Bharti Syllabus

महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम, Maharashtra Police Bharti Syllabus, Abhyaskram PDF Download, 👇👇👇 https://youtu.be/XMgYtKSBT_k Join Police …

Police Bharti 2021 Exam Dates

Police Bharti 2021 Exam Dates : पोलिस भरती सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र …

Contact Us / Leave a Reply