प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती व वेगवेगळे सृष्टी, उपसृष्टी विभाग संघ व वर्गीकरण दिले आहे
प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
सृष्टी -प्राणी
उपसृष्टी – मेटाझुआ
विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ
1. प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
2. पोरीफेरा – सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
3. सिलेंटराटा – हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
4. प्लॅटीहेल्मिन्थीस – प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
5. नेमॅटहेल्मिन्थीस – अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
6. अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
7. आथ्रोपोडा – खेकडा , झुरळ , कोळी
8. मोलुस्का – शंख , शिंपला , गोगलगाय
9. इकायानोडर्माटा – तारामासा , सी – अर्चीन , सि – ककुंबर
10. हेमिकॉर्डाटा – बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी
संघ – कॉर्डाटा
उपसंघ –
1. युरोकॉर्डाटा – अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा
2. सेफॅलोकॉर्डाटा – अॅम्फीऑक्सस
3. व्हर्टीब्रेटा –
वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा – पेट्रोमायझॉन , मिक्झीन
वर्ग 2- पायसेस – डॉगफिश. रोहू
वर्ग 3- अम्फिबिया – बेडूक , टोड
वर्ग 4- रेप्टीलीया – कासव , पाल
वर्ग 5- एवज – पोपट , बदक
वर्ग 6- मॅमॅलिया – वटवाघूळ, खार, मानव
विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ : प्रोटोझुआ –
हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.
पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.
प्रजनन – व्दिविभाजन, बहुविभाजन
उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम
अमिबा –
· गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.
· आकार अनियमित असतो.
संघ : पोरीफेरा –
शरीरावर असंख्य छिद्रे असतात.
त्यांना ऑस्टिया म्हणतात.
सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.
प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी
उदा. सायकॅन , युस्पॉजिया
संघ : सिलेंटराटा –
समुद्रात आढळतात.
अरिय सममित व व्दिस्तरिय
देह गुहा असते.
शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.
प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.

Example. सायकॅन , युस्पॉजिया
संघ : सिलेंटराटा –
समुद्रात आढळतात.
अरिय सममित व व्दिस्तरिय
देह गुहा असते.
शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.
प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.
उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश
उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश
जीवशास्त्र विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now