सोलापूर महानगरपालिका भरती 221

सोलापूर महानगरपालिका भरती २०२० – Solapur Municipal Corporation Recruitment 2020

सोलापूर महानगरपालिका भरती २०२०

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

जाहिरात थोडक्यात माहिती : सोलापूर महानगरपालिका (SMC) ही महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या पुण्यावर शासन करणारी एक नागरी संस्था आहे. सोलापूर महानगरपालिका भरती हि हॉस्पिटल व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (GNM), फार्मासिस्ट, ECG टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ॲम्बुलन्स वाहन चालक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर/वॉर्डबॉय या पदांचा एकूण 221 रिक्त पदांसाठी काढण्यात आलेली आहे.

जाहिरात क्रमांक.                  :      नआ/ वै./73

पदाबाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावपदे
हॉस्पिटल व्यवस्थापक०५
वैद्यकीय अधिकारी४५
स्टाफ नर्स (GNM)९२
फार्मासिस्ट०५
ECG टेक्निशियन०५
लॅब टेक्निशियन१३
एक्स-रे टेक्निशियन०५
ॲम्बुलन्स वाहन चालक१५
डाटा एन्ट्री ऑपरेटर०५
१०परिचर/वॉर्डबॉय३१
एकूण२२१

शैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
हॉस्पिटल व्यवस्थापकरुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर  
वैद्यकीय अधिकारीMBBS/PG/BAMS
स्टाफ नर्स (GNM)(i) 12 वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) 02 वर्षे अनुभव
फार्मासिस्ट(i) 12 वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm  
ECG टेक्निशियन(i) 12 वी उत्तीर्ण (ii) ECG टेक्निशियन कोर्स
लॅब टेक्निशियन(i) रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी (ii) DMLT
एक्स-रे टेक्निशियन(i) भौतिकशास्त्र पदवी (ii) क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स
ॲम्बुलन्स वाहन चालक(i) हलके वाहन चालक परवाना (ii) 02 वर्षे अनुभव 
डाटा एन्ट्री ऑपरेटर(i) 12 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
१०परिचर/वॉर्डबॉय(i) 07 वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव 

अर्जदाराचे वयबाबत माहिती

१३ मे २०२० रोजी ५० वर्षे [मागासवर्गीय ५ वर्षे सुट] 

ऑनलाइन अर्ज फी : फी नाही

अर्ज पाठवण्याच पत्ता (Email Adress)

smcgados@gmail.com

महत्वाच्या दिनांक  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
अर्ज शेवटची दिनांक व वेळ२० मे २०२० (०५:०० PM)

महत्वाच्या Website Links  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
मूळ जाहिरात & Application Formडाउनलोड करा
ऑफिशियल वेबसाईट  Visit Now
अभ्यासक्रमडाउनलोड करा

Read More               :

Lebel                        :

Search Description : 

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.


जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा  Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase: SMC Recruitment, Solapur Mahanagar Palika Bharti

About Jobtodays Admin

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply