ध्वनी व ध्वनीचे प्रकार माहिती

ध्वनी व ध्वनीचे प्रकार माहिती

ध्वनी व ध्वनीचे प्रकार माहिती

मानवी कानांची ऐकण्याची क्षमता – 20 ते 20000 Hz

5 वर्षाखालील बालके – 25000 Hz पर्यंत ऐकू शकतात

कुत्रा – 50000 Hz पर्यंत ऐकु शकतो

Infrasonic Sound

20 Hz पेक्षा कमी तीव्रतेचा ध्वनी

भूकंप तसेच व्हेल , हत्ती , गेंडा इत्यादी प्राणी Infrasonic Sound निर्माण करू शकतात.

Ultrasonic Sound

20000 Hz पेक्षा जास्त तीव्र ध्वनी

कुत्रा – 50000 Hz पर्यंत ऐकू शकतो.

माकड , वटवाघूळ , डॉल्फिन , मांजर , चित्ता , Porpoises इत्यादी प्राणी Ultrasonic Sound ऐकू शकतात.

वटवाघूळ – 120 KHz पर्यंत ध्वनी ऐकू शकतात.

वटवाघूळ , डॉल्फिन , Porpoises , उंदीर हे Ultrasound निर्माण करू शकतात

Keywords : माहिती ध्वनीचे मानवी जीवनातील महत्व व उपयोग – Sounds and Sound Types,Ultrasonic Sounds, Infrasonic Sounds

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    ध्वनी व ध्वनीचे प्रकार

    About Prithviraj Gaikwad

    Check Also

    संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name

    संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram …

    Physics Science India Notes PDF Download

    Physics Science India Notes PDF Download

    स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ

    स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा …

    Contact Us / Leave a Reply