SSC JE Recruitment 2020

SSC JE Recruitment 2020 कर्मचारी निवड आयोग ही भारत सरकारमधील विविध विभाग / संस्थांसाठी कनिष्ठ अभियंता (नागरी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्वे व कॉन्ट्रॅक्ट) भरतीसाठी खुली स्पर्धात्मक परीक्षा असेल. कनिष्ठ अभियंता पदांसाठी एसएससी जेई भरती (एसएससी भरती ) www.jobtodays.com

SSC JE Recruitment 2020

SSC JE Recruitment 2020

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव 
1ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)
2ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल)
3ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)
4ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 30/32 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2020  (11:30 PM) 

CBT (पेपर I): 22 ते 25 मार्च 2021 

Fee:

 SC/ST/PWD/ExSM/महिलाफी नाही
 General/OBCFee:: ₹100/
जाहिरातपाहा
अधिकृत वेबसाईट पाहा

SSC JE Recruitment 2020

About Prithviraj Gaikwad

Check Also

परभणी पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 97 पदे PDF डाउनलोड

परभणी पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 97 पदांची भरती जाहीर केली आहे. पोलीस दलात …

छ.संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 150 पदे PDF डाउनलोड

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 150 पदांची मोठी भरती जाहीर करण्यात …

सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 90 पदे | PDF डाउनलोड

सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 90 पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली …

Contact Us / Leave a Reply