Maharashtra Police Bharti 2020 – 21 महाराष्ट्र पोलिस भारती 2020 – 21 महाराष्ट्र पोलिस भारती २०२० – २१: राज्य पोलिस मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी राज्यातील पोलिस हवालदारांची १२,5२28 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. 2019 मध्ये गृहखात्याने 5296 जागांसाठी जाहिरात केली होती. परंतु, कोरोना विषाणूमुळे राज्य सरकारच्या 4 मे 2020 च्या आदेशानुसार सर्व भरतींवर बंदी घालण्यात आली होती. परंतु बुधवारी झालेल्या बैठकीत या भरतीस हिरवा झेंडा देण्यात आला आहे. ही मेगा भारती संपूर्ण महाराष्ट्रात १२,5२. पदांसाठी घेण्यात येणार आहे
Maharashtra Police Bharti 2020 – 21 महाराष्ट्र पोलिस भारती 2020 – 21
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
Maharashtra Police Bharti 2020 – 21
राज्यात पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. २०१९ मध्ये गृह विभागाने ५२९६ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. पण Corona Virus मुळे राज्य शासनाच्या ४ मे २०२० च्या आदेशानुसार सर्वच भरतीस मनाई करण्यात अली होती. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत या भरतीला हिरवा झेंडा दाखवला आहे.पोलीस भरती ची तयारी करण्याऱ्या लाखो विद्यार्थीसाठी हि एक चांगली बातमी आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी या भरतीची वाट पाहेत आहे आणि भर्तीसाठी अभ्यास व सराव करत आहे. हि मेघा भरती कधी होणार, कोणत्या ज़िल्हाल्याला किती जागा येणार, या भरतीसाठी सुरुवातीस लेखी किंवा ग्राउंड होणार हि सर्व माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. या सर्व महितासाठी jobtodays .com या Site दररोज भेट द्या.
परीक्षा स्वरूप: लेखी व शारीरिक पात्रता
लेखी परीक्षा स्वरूप | |
पोलीस भरती प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.हि परीक्षा मराठी भाषेत घेतली जाईल.हि लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल आणि त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.विषयानुसार अंतिम गुण | |
विषय (Subject) | गुण (Marks) |
अंकगणित (Math) | 25 गुण/Marks |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (Gen Knowledge and Current Update) | 25 गुण/Marks |
बुद्धीमत्ता चाचणी (Intelligence Test ) | 25 गुण/ Marks |
मराठी व्याकरण (Marathi Grammar) | 25 गुण/ Marks |
एकूण गुण (Total Marks) – 100 | |
शारीरिक चाचणी स्वरूप (Physical Test) | |
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल. | |
शारीरिक चाचणी (पुरुष)Male Physical Exam | |
1600 मीटर धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 10 गुण |
गोळाफेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
शारीरिक चाचणी (महिला)Female Physical Exam | |
800 मीटर धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 10 गुण |
गोळाफेक (4 किलो) | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 | माहिती पहा |
पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा 2020 | माहिती पहा |
रायगड पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा | माहिती पहा |
पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा | माहिती पहा |
Navi Mumbai Police Bharti Apply Online Now | माहिती पहा |
Beed Police Driver Bharti new | माहिती पहा |
Police Bharti Papers 2020 | माहिती पहा |
Beed Police Driver Bharti new | माहिती पहा |
Police Bharti Papers 2020 | माहिती पहा |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा अभ्यासक्रम २०२० | माहिती पहा |
572 वाहतूक पोलीस पदे भरती परिपत्रक | माहिती पहा |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पात्रता २०२० | माहिती पहा |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020 | माहिती पहा |
Maharashtra Police Bharti 2020 | माहिती पहा |
महाराष्ट्र एसआरपीएफ (SRPF) पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रता २०२० | माहिती पहा |
Maharashtra Police Bharti | माहिती पहा |
पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ही डेडलाइन | माहिती पहा |
राज्यात लवकरच मोठी पोलिस भरती | माहिती पहा |
पोलिस भरती 2021 नवीन अपडेट्स | माहिती पहा |
पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | माहिती पहा |
पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिज | माहिती पहा |
पोलीस भरती परीक्षा पुस्तक यादी | माहिती पहा |
पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन | माहिती पहा |
पोलीस भरती परीक्षा | माहिती पहा |
मुलीची सैन्य भरती 21 ते 14 जाने पुणे Donwload PDF | माहिती पहा |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 | माहिती पहा |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 1 2020 21 | माहिती पहा |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 3 | माहिती पहा |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 4 | माहिती पहा |