Staff Selection Commission अंतर्गत MTS पदांच्या भरपूर जागा…

SSC STAFF SELECTION COMMISSION BHARATI 2022 : कर्मचारी निवड आयोग (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 2022 अंतर्गत 3603 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे.पात्रधारक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.दहावी पास असणार्‍या विध्यार्थ्यासाठी हि सुवर्णसंधी आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे.

पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ

पद संख्या : संपूर्ण भारतात 3603 जागा

शैक्षणिक पात्रता : उमेदवार दहावी उतीर्ण असावा

फीस : ओबीसी 100 – / रुपये SC / ST/ महिला उमेदवाराला फीस नाही

अर्ज कसा करावा : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2022

Click Here to Online Apply

अधिकृत वेबसाइट : https://ssc.nic

सरकारी जागा व इतर महितीसाठी आमच्या jobtodays.com अवश्य भेट द्या.

About Bhise

Check Also

लोहमार्ग नागपूर पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 18 पदे | PDF डाउनलोड

लोहमार्ग नागपूर पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 18 पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली …

पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 238 पदे | PDF डाउनलोड

पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 238 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. …

कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 90 पदे | PDF डाउनलोड

कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 90 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. कोल्हापूर …

Contact Us / Leave a Reply