मराठी व्याकरण वाक्यांचे प्रकार Marathi vyakran Vakye Prakar Download PDF मराठी व्याकरण वाक्यांचे प्रकार १. विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ माझे वडील आज परगावी गेले. २. प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थं तू मुंबईला …
Read More »