मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय नामांना जोडून येणा-या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. जी अव्यये नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा (वाक्यातील) इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्या शब्दाला जोडूनच येतात. शब्दयोगी अव्यय …
Read More »