मराठी व्याकरण संधी मराठी व्याकरण संधी (Marathi Vyakaran sandhi Prakar ) जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय. 🌷🌷संधीचे प्रकार🌷🌷 १. स्वरसंधी:– …
Read More »