Tag Archives: राज्यसेवा पूर्व CSAT विषयाच्या मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण

राज्यसेवा पूर्व CSAT विषयाच्या मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2013 च्या राज्यसेवा परीक्षेपासून पूर्वपरीक्षेत C-SAT, CIVIL SERVICES APTITUDE TEST या विषयाचा समावेश केला आहे. यामध्ये आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये आकलन, भाषा आकलन, इंग्रजी व मराठी रीजनिंग, मूलभूत संख्याज्ञान, बुध्दीमापन, माहिती विश्लेषण आणि डिसीजन मेकिंग अशा घटकांचा समावेश आहे. खरे पाहिल्यास या सर्व घटकांच्या तयारीसाठी विशिष्ट प्रकारचा सामान्य …

Read More »