महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदाच्या एकूण १६० जागाकरिता भरती प्रक्रिया चालू केली आहे. या जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेद्वाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक उमेद्वार १० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. एकूण पद संख्या १६० सहायक संचालक, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,सहाय्यक आरोग्य अधिकारी …
Read More »
Serch Your Dream Jobs