महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत एकूण १६० पदांकरिता भरती (PDF DOWNLOAD)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदाच्या एकूण १६० जागाकरिता भरती प्रक्रिया चालू केली आहे. या जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेद्वाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक उमेद्वार १० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

एकूण पद संख्या १६०

सहायक संचालक, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि सहायक आयुक्त पदाच्या जागा

शैक्षनिक पात्रता –पदांनुसार मूळ जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख-२० एप्रिल २०२२

Recruitment for a total of 160 posts through Maharashtra Public Service Commission (MPSC)

Maharashtra Public Service Commission has started recruitment process for a total of 160 posts. Eligible candidates are invited to apply online to fill this vacancy. Interested candidates can apply online till April 20, 2022.

Total number of posts 160

Posts of Assistant Director, Administrative Officer, District Extension and Media Officer, Statistics Officer, Assistant Health Officer and Assistant Commissioner

Education QualificationLook at the original ad by position
Last date to apply-April 20, 2022

See Notification

Apply Online

Official Website

Any other details visit our website www.jobtodays.com

About Bhise

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply