MPSC च्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिध्द झाल्या नसल्याने, उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने, त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मा.मंत्रिमंडळाच्या दि. १० नोव्हेंबर, २०२१ च्या बैठकीत झाली. त्यानुसार अशी संधी उपलब्ध करुन …
Read More »