ठाणे महानगरपालिका ( TMC ) भरती 2020 PDF डाऊनलोड

ठाणे महानगरपालिका ( TMC ) भरती 2020 PDF डाऊनलोड करा. TMC Thane ने एकूण 20 २० लॅब टेक्निशियन व लॅब टेक्निशियन (सहाय्यक) पदांसाठी जाहिरात दिली आहे पूर्ण डिटेल्स खाली दिले आहेत अधिक माहिती साठि PDF सुद्धा दिली आहे. ती वाचून ऑनलाइन अर्ज करा. ऑनलाइन अर्जाची शेवटची दिनांक 26 सप्टेंबर 2020 आहे. TMC Mahanagarpalika Recruitment 2020

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

टीएमसी ठाणे भरती 2020 डाऊनलोड पीडीएफ

टीएमसी ठाणे भरती 2020 डाऊनलोड पीडीएफ(TMC) downoad pdf
टीएमसी ठाणे भरती 2020 डाऊनलोड पीडीएफ(TMC) downoad pdf

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रयोगशाळा तंत्रज्ञ  10
2प्रयोगशाळा तंत्रज्ञ (सहाय्यक)10
Total20
]

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) B.Sc    (ii) DMLT
पद क्र.2:(i) 12वी उत्तीर्ण   (ii) लॅब टेक्नोलॉजी डिप्लोमा
वयाची अट: 23 सप्टेंबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणठाणे
Feeफी नाही
Feeफी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2020 
जाहिरातपाहा
अधिकृत वेबसाईटपाहा
Online अर्जअर्ज करा

Tmc thane Mahanagar Palika recruitment,Tmc thane recruitment,Tmc thane recruitment 2020,tThane recruitlment apply online, thane recruitment 2020-21,Recruitment 2020 टीएमसी ठाणे भरती डाऊनलोड पीडीएफ ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ठाणे महानगरपालिका भरती २०२०, ठाणे महानगरपालिका भारती २०२० (टीएमसी ठाणे भरती २०२०) . www.jobtodays.com भर्ती.

About Jobtodays Admin

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply