जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागात नोकरभरती

ZP Recruitment 2020 – जिल्हा परिषद भरती 2020

ZP Recruitment 2020

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

ZP Recruitment 2020

प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या पत्रानुसार… 

 • राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून पावसाळ्यात साथरोगांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता 
 • जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील पदांची तत्काळ भरती करा 
 • जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असणारी आरोग्य सेवेतील गट क व गट ड संवर्गाची रिक्‍त पदे भरावीत 
 • ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा देण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे  ZP Recruitment 2020
ZP Recruitment 2020

जिल्हा परिषद भरती 2020

सोलापूर : जिल्हा परिषदांमधील गट क व ड संवर्गातील सुमारे 47 हजार पदे तर सार्वजनिक आरोग्य विभागात 20 हजारांहून अधिक पदे रिक्‍त झाली आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून पावसाळ्यात साथरोगांचाही प्रादुर्भाव वाढेल. या पार्श्‍वभूमीवर ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील गट क व ड संवर्गातील पदांची तत्काळ भरती करावी. जेणेकरुन ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा मिळेल, असे पत्र राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ग्राम विकास विभागासह सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविले आहे. 

राज्यातील गृह, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामाजिक न्याय, जलसंपदा, उद्योग व कामगार, कृषी व पशुसंवर्धन, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालकल्याण या विभागांसह सरळसेवेतून भरावयाची तब्बल दोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. तत्पूर्वी, राज्यात एक लाखांहून अधिक पदांची मेगाभरतीचे नियोजन राज्य सरकारने केले होते. मात्र, कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाल्याने मेगाभरतीचे नियोजन तुर्तास लांबणीवर पडले आहे. दरम्यान, राज्याचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी पद भरतीचे पत्र ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे आयुक्‍त, संचालक व सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री व राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांनाही पाठविले आहे. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामीण जनेतेला तातडीने आरोग्य सेवा मिळावी, या हेतूने ग्राम विकास विभागाने आता जिल्हा परिषदांकडील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील रिक्‍त पदांच्या भरतीचे नियोजन सुरु केले आहे. 

प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या पत्रानुसार… 

 • राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून पावसाळ्यात साथरोगांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता 
 • जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील पदांची तत्काळ भरती करा 
 • जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असणारी आरोग्य सेवेतील गट क व गट ड संवर्गाची रिक्‍त पदे भरावीत 
 • ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा देण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे 

नोकरी विषयक सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या ॲप ला आजच डाऊनलोड करा

jobtodays
jobtodays

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase: zp recruitment 2020 maharashtra,jilha parishad recruitment 2020 pune,,jilha parishad recruitment 2020 nashik,,jilha parishadrecruitment 2020 kolhapur,zp recruitment 2020 nagpur,zp recruitment 2020 karnataka,,jilha parishad recruitment 2020 online form,zp recruitment 2020 solapur,Zilla Parishad recruitment 2020 sindhudurg,,jilha parishad recruitment 2020 satara, Zilla Parishad Recruitment 2020, जिल्हा परिषद भरती 2020, zilla parishad, jilha parishad, Zilla Parishad upcoming jobs,Zilla Parishad bharti 2020 application form,Zilla Parishad bharti 2020 satara,Zilla Parishad bharti 2020 kolhapur,Zilla Parishad bharti 2020 solapur,Zilla Parishad bharti 2020 nashik,zp bharti 2020 raigad,Zilla Parishad bharti 2020 aurangabad,Zilla Parishad bharti 2020 sindhudurg,Zilla Parishad bharti 2020 nagpur,Zilla Parishad bharti 2020 gadchiroli,arogya vibhag recruitment 2020,arogya vibhag recruitment 2019,arogya vibhag recruitment 2020 pune,arogya vibhag recruitment 2020 nagpur,arogya vibhag recruitment in maharashtra,arogya vibhag recruitment 2020 mumbai,arogya vibhag recruitment 2020 latur,arogya vibhag recruitment 2020 latest news,arogya vibhag recruitment 2020 thane,arogya vibhag recruitment 2020 aurangabad

About Jobtodays Admin101

Check Also

MPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या

MPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या, MPSC New Exam Dates Declered New Updates डाऊनलोड …

One comment

 1. Rajesh Ananda Deore

  २०१६ ची गट क विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांचा पण विचार होणार आहे का?

Contact Us / Leave a Reply