Aarogya Vibhag bharti 2021. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१ शासन मान्यता पत्र क्रमांक : पदभरती-२०२१/प्र.क्रं.२८८/सेवा-५, दि.२१-५-२०२१. संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील संवर्ग निहाय रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत गट-क संवर्गातील सोबत तक्यात दर्शविण्यात आलेली पदे भरती करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. ALL POSTS W POLICE BHARTIINFO कार्यालयाचे नाव, संवर्गनिहाय पदांचा, सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय तक्ता स्वतंत्रपणे जोडला आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. . अर्ज भरण्याची मुदत १५ दिवस. . दिनांक ०६/८/२०२१ ते दिनांक २०/८/२०२१ वेळ रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील.
Aarogya Vibhag bharti 2021
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
Group C Advertisement
Group D Advertisement
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, गट-ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१ शासन मान्यता पत्र क्रमांक: पदभरती-२०२१/प्र.क्रं.२८८/सेवा-५, दि.२१-५-२०२१. आयुक्त. आरोग्य आयुक्तालय, मुंबई यांचे अधिपत्याखालील विविध कार्यालयातील संवर्ग निहाय रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत गट-ड संवर्गातील सोबत तक्यात दर्शविण्यात आलेली पदे भरती करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. कार्यालयाचे नाव, संवर्गनिहाय पदांचा, सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय तक्ता स्वतंत्रपणे जोडला आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटीची पुर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज •प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची मुदत १५ दिवस दिनांक ०९/८/२०२१ ते दिनांक २२/८/२०२१ वेळ रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील.
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
1 | आरोग्य विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
2 | आरोग्य विभाग भरती परीक्षा जाहिरात डाउनलोड करा | डाउनलोड करा |
3 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
4 | आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
5 | आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
6 | आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता | माहिती पहा |
7 | आरोग्य विभाग भरती नोट्स | माहिती पहा |
8 | आरोग्य विभाग भरती परीक्षा पुस्तक यादी | डाउनलोड करा |
9 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यास नियोजन | डाउनलोड करा |
10 | आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्न विडियो पहा | विडियो पहा |
11 | आरोग्य विभाग भरती परीक्षा | डाउनलोड करा |
12 | आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सिरिज सोडवा |
14 | Arogya Vibhag Group C Driver Answer key 2021 आरोग्य भारती Anserkey Pdf | Download Now |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download