Aurangabad Police Bharti 2021 Hall ticket-Police Shipai in the Police Department is being recruited through the Aurangabad Gramin Police Bharti 2021. There are opportunities for the Police Shipai job in the Aurangabad Gramin Police Bharti. We’ll keep you updated as soon as online applications open.
The new platform is used to arrange the Aurangabad Gramin Police Recruitment. Many students have been waiting for this recruitment for a long time because they have been studying for the Aurangabad Gramin Police Bharti for years. As a result, this is fantastic news for those pupils. We will cover all of the crucial data for Police Bharti Aurangabad Gramin in this post, including educational and physical requirements, age limit, Police Bharti Syllabus, application fees, online application deadline, how to apply procedure, and selection process.
Aurangabad Police Bharti 2021 Hall ticket
दिनांक ०६ / १२ / २०२१
कारागृह उप महानिरीक्षक, औरंगाबाद कारागृह विभाग या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ७६ कारागृह शिपाई पदासाठी कारागृह शिपाई भरती करीता सन-२०१९ मध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यांची लेखी परिक्षा दिनांक ११/१२/२०२१ रोजी दुपारी ०३.०० ते ०४.३० या वेळेत विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र ( HALL TICKET) दि. ०७/१२ / २०२१ रोजी पासून उमेदवाराच्या ई मेल आय.डी व पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. व सदरचे प्रवेशपत्र https://mahapolicerc.mahaitexam.in या पोर्टलवरुन देखील डाऊनलोड करता येतील. उमेदवारांनी लेखी परिक्षे करिता प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या परिक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित राहावे. उमेदवारांना कळविण्यात येते की, त्यांनी त्वरीत त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच प्रवेशपत्र प्राप्त होण्या बाबत काही अडचण असल्यास त्यांनी खालील नमूद दुरध्वनी क्रमांकावर /मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
मदतीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक १) ९६९९७९२२३०
२) ८९९९७८३७२८
३) ९३०९८६८२७०
औरंगाबाद शहर नियंत्रण कक्ष :
०२४०-२२४०५००
स्वाक्षरीत
(अपर्णा गिते )
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) औरंगाबाद शहर