बँक ऑफ बडोदा भरती 2022 : सरकारी बँकेत काम करणार्या उमेद्वारसाठी एक सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदासाठी एकूण 105 जगासाठी भरतीची जाहिरात दिली आहे.फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर आणि ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेद्वार बँकेची वेबसाइट bankofbaroda.in या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२२ आहे.
पदाचे नाव – | एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट डिपार्टमेंट मॅनेजर आणि ऑफिसर |
पद संख्या – | 105 |
शैक्षणिक पात्रता – | कृपया मूळ जाहिरात पहा |
अर्ज फी – | सामान्य, EWS & OBC – रु.600/- SC, ST, PWD & महिला – रु. 100/- |
अर्ज कसा भरावा – | ऑनलाइन |
अर्ज सुरू झालेली तारीख – ४ मार्च २०२२
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २४ मार्च २०२२
ऑनलाइन अर्ज करा
नवीन अपडेट उदरणार्थ ऑनलाइन क्लासेस ,स्पर्धा परीक्षा नोट्स ,स्पर्धा परीक्षा पुस्तके, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा अभ्यासक्रम, वेळापत्रक व इतर कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाइटचे jobtodas नावाचे app प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्या . धन्यवाद