बुलडाणा चालक पोलीस भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2021

बुलडाणा चालक पोलीस भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2021-बुलडाणा चालक पोलीस भरती जनरल मेरीट लिस्ट 2021-बुलडाणा जिल्हा चालक पोलीस भरती २०१९ (२०२१)-Buldhana chalak police bahrti merit list 2021

बुलडाणा चालक पोलीस भरती जनरल मेरीट लिस्ट (२०२१)
बुलडाणा चालक पोलीस भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2021

बुलडाणा चालक पोलीस भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2021

उमेदवारांकरीता सुचना

बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस भरती २०११ (२०२१) जाहीराती प्रमाणे ५२ पदे व वाढीव मंजूर झालेले ०८ पदे अशा एकुण ६० रिक्त पदे भरण्याकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली असून पूर्ण चाचणी प्रक्रिया (लेखी परीक्षा शारिरीक मोजमाप चाचणी, वाहन अर्हता चाचणी, कागदपत्र पडताळणी) मध्ये पात्र ठरलेल्या उमदेवारांची अंतिम गुण मा. अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) म.रा. मुंबई यांचे पत्र क्रमांक प्रतिपोश भरती सन २०१९/७०२/२०१९/२०७८ दि. २९/१०/२०२१ व मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) म.रा. मुंबई यांचे पत्र क्रमांक प्रशि/पोशि भरती २०१९/७०२/२०१९/३०८२ दि. २२/१२/२०२९ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार तसेच Maharashtra Administrative Tribunal Civil Lines Nagpur याचे २६२८२०/१२/२०२६ मधील न्यायनिर्णयाच्या अधिन राहुन सुधारित जनरल मेरीट यादी, तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) खालील माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे. सदर निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये बदल होऊ शकतो.

१. www.buldhanapolice.gov.in या संकेत स्थळावर.

२. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, बुलडाणा येथे बोर्डवर.

३. पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथे बोर्डवर.

प्रसारीत करण्यात आलेल्या तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) मध्ये उमदेवारांना काही आक्षेप असल्यास आक्षेप लेखी स्वरुपात ७ दिवसाचे आत पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय बुलडाणा येथे समक्ष येवून आपला आक्षेप लेखी स्वरुपात नोंदयावा. (मोबाईलद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.)

आक्षेप नोंदविण्याच्या मुदत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाची नोंद घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

संभाव्य तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना वैद्यकिय तपासणी /चारित्र पडताळणी करण्याकरीता बोलाविण्याबाबतच्या सुचना ई-मेल आयडी मध्वनीद्वारे देण्यात येतील तरी ई-मेल आयडीवर लक्ष ठेवावे.

सदर बाबतीत काही शंका अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय बुलडाणा येथे संपर्क साधावा.

दिनांक- २४/१२/२०२५

बुलडाणा चालक पोलीस भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2021 Download PDF

Visit official website

About Sayli Bhokre

Check Also

ठाणे पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी 2022 Pdf Download

ठाणे पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी 2022 Pdf Download-पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर पोलीस …

नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 निवडसूची व प्रतिक्षासूची Pdf Download

नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 निवडसूची व प्रतिक्षासूची Pdf Download-Nagpur jail Police bharti provisional list …

मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी 2022 Download Pdf

मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी-मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी 2022 Download …

Contact Us / Leave a Reply