CET परीक्षेबाबत नवीन अपडेट

CET परीक्षेबाबत नवीन अपडेट : CET परीक्षेच्या नवीन तारीखा जाहीर.

CET परीक्षेबाबत नवीन अपडेट

CET परीक्षेबाबत नवीन अपडेट

अ. परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप :

  1. इयत्ता 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कानिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या सर्व मंडळांच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल.
  2. सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल.
  3. इयत्ता 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ.10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  4. सदर परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील.
  5. सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमांतून उपलब्ध असतील. विद्यार्थ्याने सदर परीक्षेच्या आवेदन पत्रात नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल.
  6. सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्रात निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल.
  7. सदर सामायिक प्रवेश परीक्षा ही ऑफलाइन स्वरूपाची असेल. यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्‍यायी स्वरूपाचे असेल.

Official Website

About Prithviraj Gaikwad

Check Also

गट क स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 Pdf Download

गट क स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 Pdf Download-गट क अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 …

म्हाडा सरळसेवा भरती सुधारित वेळापत्रक 2022 Download pdf

म्हाडा सरळसेवा भरती सुधारित वेळापत्रक 2022-म्हाडा सरळसेवा भरती सुधारित वेळापत्रक २०२१-२२-महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील …

म्हाडा परिक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द 2022

म्हाडा परिक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द (२०२१-२२)-Mhada exam revised timetable 2021-22-Mhada parksha sudharit velapatrak 2022 म्हाडा …

Contact Us / Leave a Reply