Current affair 2021 test Question paper-1-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs
- नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBL बँक यांनी सादर केलेली नवी अभिनव देयक यंत्रणा, जी किरकोळ विक्रेत्यांसाठी असून स्मार्टफोनला ‘मर्चेंट पॉईंट ऑफ सेल’ (PoS) टर्मिनलमध्ये रूपांतरित करते
उत्तर :- “रुपे PoS”
- जगभरातल्या भारतीय वंशाच्या स्थलांतरितांना एकत्र जोडण्यासाठी परराष्ट्र कामकाज मंत्रालयाचे नवीन डिजिटल मंच आणि मोबाइल अॅप कोणते
उत्तर :- ग्लोबल प्रवासी रिश्ता.
Current affair 2021 test Question paper-1
- ब्रह्मपुत्र मंडळाच्यावतीने अरुणाचल प्रदेशात पासीघाट येथून “नद्यांसह जगणे” या नावाने आयोजित केलेली रिव्हर राफ्टिंग मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम
उत्तर :- ब्रह्मपुत्र आमंत्रण अभियान.
- केंद्रीय सरकारने 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉलचे प्रमाण, 2026 पर्यंत 15 टक्के आणि 2030 पर्यंत _____ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे
उत्तर :- 20 टक्के.
- केंद्रीय मंत्रीमंडळाने आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या निर्यातीला मंजुरी दिली; आकाश हे 25 किलोमीटर अंतरापर्यंत ____ करणारे क्षेपणास्त्र आहे
उत्तर :- जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र.
- पहिल्या ‘इंडिया सिटीज हॅपीनेस रिपोर्ट 2020’ या अहवालानुसार, (एकूणच) शहरांच्या आनंदी क्रमावारीमध्ये शीर्ष तीन क्रमांक
उत्तर :- लुधियाना, अहमदाबाद आणि चंदीगड.
- स्तर-1 शहरांच्या आनंदी क्रमावारीमध्ये शीर्ष तीन क्रमांक
उत्तर :- अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली.
- स्तर-2 शहरांच्या आनंदी क्रमावारीमध्ये शीर्ष तीन क्रमांक
उत्तर :- लुधियाना, चंदीगड आणि सूरत.
- ‘पाच वर्षानंतर भावी आनंदी’ क्रमावारीमध्ये शीर्ष तीन क्रमांक
उत्तर :- लुधियाना, जम्मू आणि अमृतसर.
- आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
उत्तर :- न्यायमूर्ती अरूप कुमार गोस्वामी.
- सिक्कीम उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
उत्तर :- न्यायमूर्ती जितेंद्र कुमार माहेश्वरी.
- इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (IET) या संस्थेच्यावतीने देण्यात आलेल्या “प्रख्यात अभियंता पुरस्कार 2020” याचा विजेता
उत्तर :- व्ही. के. यादव (अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे मंडळ, रेल्वे मंत्रालय).
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) नवे महानिदेशक (DG)
उत्तर :- सुबोध जयस्वाल (सध्या, महाराष्ट्रचे पोलीस महानिदेशक).
- ‘भारतीय सॉफ्टबॉल महासंघ’ (SFI) याचे नवीन अध्यक्ष आणि पहिल्या महिला अध्यक्ष
उत्तर :- नीतल नारंग
- या राज्य सरकारने कलाकार, समाजसेवक, संस्कृती कामगार आणि विचारवंतांचा सन्मान करण्यासाठी ‘राज्य संस्कृती पुरस्कार” जाहीर केला
उत्तर :- उत्तरप्रदेश.
- या राज्य सरकारने समुदायीक पातळीवरच्या छोट्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी “पराय पराय समाधान [परिसरामधील समस्या सोडविणे]” या नावाने एक नवीन योजना जाहीर केली
उत्तर :- पश्चिम बंगाल.
- कोरिया प्रजासत्ताक याच्या भुदल मुख्यालयाच्यावतीने ‘गार्ड ऑफ ऑनर’ सन्मान प्राप्त करणारे भारतीय
उत्तर :- एम. एम. नरवणे (भुदल प्रमुख).
- संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलाच्या युद्धनौकेसाठी स्वदेशी 10 ‘लिंक्स यू2 फायर कंट्रोल सिस्टम’च्या खरेदीसाठी ______ सोबत करार केला
उत्तर :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL).
- 2020च्या वर्षात 2.3 टक्के घसरण झाल्यामुळे, आशिया खंडातले सर्वात कमकुवत प्रदर्शन करणारे चलन
उत्तर :- भारतीय रुपया.
- आंतरराष्ट्रीय रोखे आयोग संघटना (IOSCO) याचा नवा सहयोगी सदस्य
उत्तर :- आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरण (IFSCA), भारत.
- मध्यआशियातला एक देश जो सीमा शुल्क प्रक्रियेच्या सुलभीकरणाच्या विषयासंदर्भात क्योटो कराराचा भाग बनला
उत्तर :- उझबेकिस्तान.
- या देशाने ‘गांधी-किंग स्कॉलरली एक्सचेंज इनिशिएटिव्ह’ कायदा मान्य केला
उत्तर :- संयुक्त राज्ये अमेरिका.
- _______ आणि भारत यांनी त्यांच्या अण्वस्त्रे आस्थापनांच्या यादीची देवाणघेवाण केली
उत्तर :- पाकिस्तान.
- देशातल्या आदिवासींच्या जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिक मदत कार्यक्रम हाती घेण्यासाठी _____ आणि ‘दीन दयाल अंत्योदय – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM)’ यांनी एक सामंजस्य करार केला
उत्तर :- भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED).
- ओडिशा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
उत्तर :- डॉ. एस. मुरलीधर.
Current affair 2021 test Question paper-1 | view |
Current affair 2021 test Question paper-2 | view |
Current affair 2021 test Question paper-3 | view |
Current affair 2021 test Question paper-4 | view |
Current affair 2021 test Question paper-5 | view |
Current affair 2021 test Question paper-6 | view |
Current affair 2021 test Question paper-7 | view |
Current affair 2021 test Question paper-8 | view |
Current affair 2021 test Question paper-9 | view |
Current affair 2021 test Question paper-10 | view |
Current affair 2021 test Question paper-11 | view |
Current affair 2021 test Question paper-12 | view |
Current affair 2021 test Question paper-13 | view |
Current affair 2021 test Question paper-14 | view |
Current affair 2021 test Question paper-15 | view |