गट क स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 Pdf Download

गट क स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 Pdf Download-गट क अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 Pdf Download- स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ 2022

जा.क्र.269/2021 महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 व जा.क्र.270/2021 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास अनुक्रमे दिनांक 13 जानेवारी 2022 व दिनांक 15 जानेवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

गट क स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 Pdf Download

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील जाहिरातीस अनुसरून त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्ज सादर करण्यास व परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

गट क स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 Pdf Download
गट क अर्ज करण्यास मुदतवाढ 2022 Pdf Download

About Sayli Bhokre

Check Also

नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती

नागपूर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत नागपूर जिल्ह्यात एकूण 177 तलाठी (ग्राम …

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 – 43 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 43 …

मुंबई शहर तलाठी भरती 2026 – 19 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई शहर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 19 …

Contact Us / Leave a Reply