MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी शंभर पदांची वाढ

MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी शंभर पदांची वाढ, Increase of one hundred posts for State Service Examination : पुढील वर्षी 390 जागांसाठी भरती प्रक्रिया

MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी शंभर पदांची वाढ

MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी शंभर पदांची वाढ
MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी शंभर पदांची वाढ

Increase of one hundred posts for State Service Examination

वाढ कुठे?

सहकारी संस्था उपनिबंधक गट, नगरपालिका/नगर परिषद मुख्याधिकारी अट अ आणि नगरपालिका/नगर परिषद मुख्याधिकारी गडबड या संवर्गातील 100 पदे वाढली आहेत. या परीक्षा पुढील वर्षी होणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी 100 पदे वाढली आहेत. त्यामुळे आता 390 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयोगाकडून चार ऑक्‍टोबरला राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यात 290 पदांसाठी परीक्षा होणार असल्याचे, दोन जानेवारी दोन हजार बावीस रोजी पूर्व परीक्षा आणि सात ते नऊ मे दोन हजार बावीस दरम्यान मुख्य परीक्षा होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच राज्यसभेतून भरले जाणारे संवर्गातील पदांची नवीन संवर्गातील पदांच्या नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. तसेच राज्यसभेतून भरल्या जाणाऱ्या संवर्गातील पदांची नवीन संवर्गातील पदांच्या निर्मितीसाठी होण्याची शक्‍यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आयात आयोगाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

जाहिराती मध्ये नमूद सतरा वर्षे संवर्गातील 290 पदां व्यतिरिक्त तीन संवर्गातील 100% राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विविध संवर्गातील 390 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. माझ्या संख्येमध्ये वाढ किंवा बदल झाल्यास त्याबाबत याचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरातीमधील अटी, शेती मध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Increase of one hundred posts for State Service Examination

About Prithviraj Gaikwad

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत एकूण १६० पदांकरिता भरती (PDF DOWNLOAD)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदाच्या एकूण १६० जागाकरिता भरती प्रक्रिया चालू केली आहे. या जागा …

MPSC राज्यसेवा पूर्व 2021 पेपर 1 & 2 2022 Pdf Download

MPSC राज्यसेवा पूर्व 2021 पेपर 1 & 2 2022 Pdf Download,Mpsc rajyaseva pre exam question …

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर MPSC राज्य सेवापूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर-MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा …

Contact Us / Leave a Reply