असम राइफल्स मध्ये खेळाडूंच्या 104 जागांकरीता भरती

गृह मंत्रालय, आसाम रायफल्स तांत्रिक आणि व्यापारी भरती रॅली 2022, आसाम रायफल्स भर्ती 2022 (आसाम रायफल्स भारती 2022) 104 रायफलमन/ रायफल-महिला (सामान्य कर्तव्य) [क्रीडा व्यक्ती] पदांसाठी. भरती सुरू झाली आहे.पात्रताधारक उमेद्वार ३० एप्रिल २०२२
पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण जागा : १०४

पदाचे नाव: रायफलमॅन / रायफल-वुमन (सामान्य कर्तव्य) [खेळाडू]
अ. क्रक्रीडा प्रकारपुरुषमहिलाएकूण
१.फुटबॉल१०१०२०
२.बॉक्सिंग१११०२१
३.रोविंग१०१८
४.अर्चेरी१५
५.क्रॉस कंट्री१०१०
ॲथलेटिक्स१०१०
पोलो१०
Total६२४२

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार किमान १० उतीर्ण असणे आवश्यक आहे . अंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय अंतर विद्यापीठ / शाळा चॅम्पियनशिप मध्ये सहभाग

वयोमार्यादा :

जनरल ओबीसी १८ ते २२ वर्षे एससी एसटी ५ वर्षे सूट

फी : जनरल ओबीसी १०० रुपये, एससी एसटी महिलांना फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख३० एप्रिल २०२२
भरती प्रक्रियेची तारीख४ जुलै २०२२

नवीन अपडेट उदरणार्थ ऑनलाइन क्लासेस ,स्पर्धा परीक्षा नोट्स ,स्पर्धा परीक्षा पुस्तके, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा अभ्यासक्रम, वेळापत्रक व इतर कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाइटचे jobtodas नावाचे app प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्या . धन्यवाद

About Bhise

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply