Marathi Vyakaran sarav Prashnsanch-1

Marathi Vyakaran sarav Prashnsanch-1, मराठी व्याकरण प्रश्नसंच 2022

Marathi Vyakaran sarav Prashnsanch
Marathi Vyakaran sarav Prashnsanch

Marathi Vyakaran sarav Prashnsanch-1

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

1) “तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ.” – या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे ?

1) क्रियाविशेषण अव्यय 2) साधित शब्दयोगी अव्यय
3) शुध्द शब्दयोगी अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 3

2) ‘आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.

1) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय 2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
3) कारणदर्शक उभयान्वयी अव्यय 4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

3) मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

1) व्यर्थ उद्गारवाची 2) पादपुरणार्थ अव्यये 3) प्रशंसा दर्शक 4) तिरस्कार दर्शक

उत्तर :- 1

4) लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो ?

1) भूतकाळ 2) वर्तमानकाळ 3) भविष्यकाळ 4) सर्वकाळ

उत्तर :- 1

5) क्रियापदातील ई – आख्यात, ऊ – आख्यात आणि ई – लाख्यांत ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्यांपासूनच आले असल्याने
त्यांत ……………. हा गुणधर्म आढळतो.

1) फक्त पुल्लिंगात बदल व इतर लिंगे समान 2) फक्त स्त्रीलिंगात बदल व इतर लिंगे समान
3) तिन्ही लिंगी समान 4) तिन्ही लिंगात बदल संभवतो

उत्तर :- 3

Marathi Vyakaran sarav Prashnsanch-1

About Prithviraj Gaikwad

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-2

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-2 शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक शब्द …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-3

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-3-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-14 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-14 2022 -स्पर्धा महत्वाचे वाक्प्रचार भाग 2 । मराठी …

Contact Us / Leave a Reply