म्हाडा सरळसेवा भरती सुधारित वेळापत्रक 2022-म्हाडा सरळसेवा भरती सुधारित वेळापत्रक २०२१-२२-महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील भरती सुधारित वेळापत्रक २०२१-२२-Mhada Bharti sudharit velaptral 2021-22-Mhada revised timetable 2021-22– Mhada revised timetable 2021-22
म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर-६ मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीता दि .२९.०१.२०२२ व दि.३०.०१.२०२२ या दिवशी होणारी ऑनलाईन परिक्षा दि.07/02/2022, दि. ०८.०२.२०२२ व दि. ०९.०२.२०२२ रोजी नऊ सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
Download pdf for more information